• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urfi javed birthday celebration photo goes viral kpw

उर्फी जावेदच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले…

October 15, 2021 18:34 IST
Follow Us
  • 'बिग बॉस ओटीटी'मध्ये झळकलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते.
    1/11

    ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये झळकलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते.

  • 2/11

    उर्फीला अनेकदा तिच्या कपड्यांवरून ट्रोलही करण्यात आलंय.

  • 3/11

    उर्फी जावेदचा आज वाढदिवस आहे.

  • 4/11

    उर्फीने आपल्या मित्र परिवारासोबतच तिचा वाढदिवस साजरा केलाय.

  • 5/11

    बर्थ डे सेलिब्रेशनला उर्फीने परिधान केलेल्या ड्रेसमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 6/11

    उर्फीने ब्राउन कलरची पॅन्ट त्यावर ब्रालेट परिधान केलंय.

  • 7/11

    . त्यावर तिने त्याच रंगाची जाळीदार ओढणी संपूर्ण डोक्यावरून घेतली आहे.

  • 8/11

    उर्फीचा हा लूक पाहून अनेक जण तिला ट्रोल करत आहेत.

  • 9/11

    काही नेटकऱ्यांनी तिला फिमेल रणवीर सिंह म्हंटलं आहे. तर काहींनी ‘मच्छरदानी’ म्हणत तिची थट्टा केली आहे.

  • 10/11

    आधी देखील उर्फीला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलंय.

  • 11/11

    उर्फीला एअरपोर्टला स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी पॅन्टचं बटन उघडं ठेवल्याने तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Urfi javed birthday celebration photo goes viral kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.