• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhabhiji ghar par hai fame angoori bhabhi aka shubhani atre bold look kwp

‘भाभाजी घर पर है’ फेम अंगूरी भाभीचा बोल्ड लूक पाहिलात का?, गोव्यात करतेय धमाल

October 20, 2021 15:07 IST
Follow Us
  • 'भाभीजी घर पर है' या मालिकेतून अंगूरी भाभीजी भूमिका साकारलणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे.
    1/11

    ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून अंगूरी भाभीजी भूमिका साकारलणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे.

  • 2/11

    या मालिकेत एका सालस, निरागस आणि भोळ्या भाबड्या पत्नीची भूमिका साकारत तिने प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलंय.

  • 3/11

    मालिकेत अगदी साध्या लूकमध्ये दिसणाऱ्या अंगूरी भाभीचा बोल्ड लूक कदाचित तुम्ही पाहिला नसेल.

  • 4/11

    अंगूरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे नुकतीच तिच्या मैत्रिणींसोबत गोवा ट्रीपला गेली होती.

  • 5/11

    यावेळी शुभांगीने काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 6/11

    या फोटोत एक जाळीदार टॉप परिधान करून शुभांगी गार्डनमध्ये बसलेली दिसतेय.

  • 7/11

    शुभांगीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंती दिलीय.

  • 8/11

    शुभांगीने गोव्यात तिच्या गर्ल गँगसोबत धमाल करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.

  • 9/11

    शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत शुभांगीने ही ट्रीप चांगलीच एन्जॉय केलीय.

  • 10/11

    मालिकेमध्ये कायमच साडीमध्ये साध्या लूकमध्ये दिसणाऱी शुभांगी इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर करत असते.

  • 11/11

    शुभांगीने ‘कस्तूरी’, ‘दो हंसों का जोडा’ आणि ‘चिड़िया घर’ या मालिकेतही काम केलंय

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bhabhiji ghar par hai fame angoori bhabhi aka shubhani atre bold look kwp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.