• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame marathi actor akshay waghmare daughter and arun gawali granddaughter photos nrp

डॅडींची नात आणि अक्षय वाघमारेच्या लेकीचे गोंडस फोटो पाहिलेत का?

अक्षय आणि योगिता नेहमीच मुलीसोबतचे विविध फोटो शेअर करत असतात.

Updated: November 2, 2021 18:09 IST
Follow Us
  • गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमारे सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात.
    1/17

    गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता आणि मराठी अभिनेता अक्षय वाघमारे सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात.

  • 2/17

    ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

  • 3/17

    अक्षय आणि योगिता यांना दोघांना ७ मे रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला.

  • अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव ‘अर्णा’ ठेवले आहे.
  • 4/17

    अक्षय आणि योगिता नेहमीच मुलीसोबतचे विविध फोटो शेअर करत असतात.

  • 5/17

    काही दिवसांपूर्वी अक्षयने लेकीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला होता.

  • 6/17

    यात योगिता ही सेल्फी काढताना दिसत आहे.

  • 7/17

    तर मुलगी अर्णा ही बाबागाडीत बसून छान पोझ देताना दिसत आहे.

  • 8/17

    हा फोटो पोस्ट करताना अक्षयने ‘जेंटेलमन ऑन ड्युटी’ असे कॅप्शन दिले होते.

  • 9/17

    यापूर्वी योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नवरात्रीदरम्यानचे काही फोटो पोस्ट केले होते.

  • यात योगिता, अक्षय आणि अर्ना हे तिघेही दगडी चाळीतील देवीचे दर्शन घेताना दिसत आहे.
  • तर एका फोटोत अर्णा ही तिच्या आजी-आजोबांसोबत दिसत आहे.
  • 10/17

    अर्नाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 11/17

    अक्षय वाघमारे आणि योगिता गवळीने ८ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली. मुंबईतल्या दगडी चाळीत हा विवाहसोहळा पार पडला होता.

  • काही दिवसांपूर्वी अक्षय वाघमारे हा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये झळकला होता.
  • 12/17

    अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • 13/17

    (सर्व फोटो सौजन्य – योगिता गवळी, अक्षय वाघमारे / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss fame marathi actor akshay waghmare daughter and arun gawali granddaughter photos nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.