• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mazhya navryachi bayko fame marathi actress rasika sunil aditya bilagi wedding at beach goa see beautiful marriage photos sdn

रसिका-आदित्यचं ‘बीच वेडिंग’; पाहा फोटो

November 3, 2021 14:02 IST
Follow Us
  • Rasika Sunil Aditya Bilagi Wedding Photos
    1/18

    ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

  • 2/18

    सौंदर्य आणि मालिकेतील भूमिकेला दिलेला न्याय यामुळे रसिका कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झाली.

  • 3/18

    १८ ऑक्टोबर २०२१ रोजी गोव्यात रसिकाचा विवाह सोहळा पार पडला.

  • 4/18

    रसिकाने बॉयफ्रेण्ड आदित्य बिलागीशी लग्नगाठ बांधली आहे.

  • 5/18

    रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.

  • 6/18

    सप्तपदी घेतानाचा हा फोटो शेअर करत ‘१८ ऑक्टोबर २०२१, बीचवर रस्की-आदिचं लग्न’, असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.

  • 7/18

    मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रसिका व आदित्यचा विवाहसोहळा पार पडला.

  • 8/18

    नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 9/18

    सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.

  • 10/18

    दोन वर्षांपूर्वी रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती.

  • 11/18

    तिथे रसिकाची ओळख आदित्य बिलागीसोबत झाली.

  • 12/18

    पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

  • 13/18

    १ जानेवारी २०२१ रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने तिच्या रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले होते.

  • 14/18

    आदित्य मूळचा औरंगाबादचा आहे.

  • 15/18

    गेली ९ वर्षे आदित्य अमेरिकेत राहत आहे.

  • 16/18

    आदित्य सीनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे.

  • 17/18

    तसेच तो कमाल डान्सर आहे. त्याचे स्वत:चे युट्युब चॅनेल आहे.

  • 18/18

    (सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mazhya navryachi bayko fame marathi actress rasika sunil aditya bilagi wedding at beach goa see beautiful marriage photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.