• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. when rani mukerji confessed about having a crush on aamir khan while shooting ghulam nrp

‘या’ सुपरहिट अभिनेत्यावर जडले होते प्रेम, राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा

जवळपास १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: November 8, 2021 17:09 IST
Follow Us
    • बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चांगलेच चर्चित आहे.
    • बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
    • 1/16

      या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि राणी जवळपास १२ वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत

    • 2/16

      याच पार्श्वभूमीवर नुकतंच सैफ आणि राणीने बॉलिवूड अभिनेता रणबीर सिंह होस्ट करत असलेल्या बिग पिक्चर या क्वीज शोमध्ये हजेरी लावणार आहेत.

    • 3/16

      यावेळी रणबीरने राणीला चित्रपटासह तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.

    • 4/16

      यादरम्यान सैफने राणीसोबत तिचे हिट गाणे ‘आती क्या खंडाला’ यावर डान्सही केला.

    • 5/16

      सध्या या शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    • 6/16

      या शो दरम्यान राणीने तिला बॉलिवूडमधील एका सुपरहीट अभिनेत्यावर क्रश होता, याचा खुलासा केला.

    • 7/16

      ‘गुलाम’ या चित्रपटादरम्यान मला अभिनेता आमिर खानवर माझा क्रश होता, असे राणी म्हणाली.

    • 8/16

      “मला ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आमिर खानवर माझे प्रेम जडले होते. मी गुलाम चित्रपटाच्या शूटींगदरम्यान फार गोंधळली होती,” असे राणी म्हणाली.

    • 9/16

      “मी ‘गुलाम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ या दोन्हीही चित्रपटातून खूप काही शिकले आहे. मी आमिर खान, शाहरुख खान या कलाकारांसोबत काम केल्याचा मला गर्व आहे.” असेही तिने सांगितले.

    • 10/16

      यावेळी रणबीरने ‘कुछ कुछ होता है’ मधील काही सीन हे रिक्रीएट केले.

    • 11/16

      ‘बंटी और बबली’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते.

    • 12/16

      तसेच अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन देखील चित्रपटात झळकले होते. आता जवळपास १६ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    • या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात अभिषेक ऐवजी सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
    • 13/16

      त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: When rani mukerji confessed about having a crush on aamir khan while shooting ghulam nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.