• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara adwani airport look tshirt know price kpw

कियारा आडवाणीचा कूल एअरपोर्ट लूक, टी-शर्टची किंमत ऐकून व्हाल थक्क!

November 14, 2021 19:32 IST
Follow Us
  • बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूकची त्यांच्या कपड्यांची कायमच चर्चा असते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या एअरपोर्ट लूकमुळे देखील चर्चेत असतात. नुकतच अभिनेत्री कियारा आडवाणीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं.
    1/10

    बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूकची त्यांच्या कपड्यांची कायमच चर्चा असते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या एअरपोर्ट लूकमुळे देखील चर्चेत असतात. नुकतच अभिनेत्री कियारा आडवाणीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं.

  • 2/10

    कियाराने यावेळी एक पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि शार्टस् परिधान केली होती.

  • 3/10

    तसचं तिने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले होते. आणि ब्राऊन लेदर बॅग घेतली होती.

  • 4/10

    एअरपोर्टवर कियाराला फोटोग्राफर्सनी गाठताच तिनेही फोटोसाठी पोज दिल्या.

  • 5/10

    कियाराने परिधान केलेलं टी-शर्ट अगदी साध वाटतं असलं तरी या टी-शर्टची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

  • 6/10

    कियाराने Gucci ब्रॅण्डचं टी-शर्ट परिधान केलंय.

  • 7/10

    या टी-शर्टची किंमत ७०० डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ५२ हजार रुपये इतकी आहे.

  • 8/10

    हे टी-शर्ट ऑनलाइन देखील उपलब्ध आहे.

  • 9/10

    कियारा तिच्या या क्यॅज्युअल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

  • 10/10

    कियारा लवकरच ‘गोविंदा मेरा नाम’ सिनेमात झळकणार आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kiara adwani airport look tshirt know price kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.