• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dia mirza mother is bengali and father is german so why she changed her surname into muslim dcp

आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

Updated: November 16, 2021 13:51 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दियाने 'रहना है तेरे दिल में' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 2/10

    दियाने कमी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकली आहेत.

  • 3/10

    दियाच्या वडिलांचे नाव फ्रँक हैंड्रिच असे असून ते एक जर्मन कलाकार होते. तर दियाची आई दिपा या इंटिरिअर डिझायनर होत्या.

  • 4/10

    दियाची आई आणि वडिलांचे वैवाहिक जीवन फार गुंतागुंतीचे झाले होते. त्यामुळे दिया फक्त ५ वर्षाची असताना त्यांचा घटस्फोट झाला.

  • 5/10

    त्यानंतर तिचे वडील म्हणजेच फ्रँक यांनी दुसरे लग्न केले. तर दिपानेही हैद्राबादमधील अहमद मिर्झा यांच्यासोबत दुसरे लग्न केले. सध्या दिया ही त्यांचेच आडनाव लावते.

  • 6/10

    दियाने एका मुलाखतीत सांगितले की अहमद मिर्झा यांनी कधीच तिच्या बायोलॉजिकल वडील म्हणजेच फ्रँक यांची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. या कारणामुळे तिचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे.

  • 7/10

    दियाने तिच्या सावत्र वडिलांचे म्हणजेच अहमद मिर्झा यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे दिया हैंड्रिच नाव बदलत दिया मिर्झा केले.

  • 8/10

    दियाने १८ वर्षांची असताना मिस एशिया पॅसिफिकचा खिताब जिंकला होता.

  • 9/10

    दियाने यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्न गाठ बांधली. या दोघांचे हे दुसरे लग्न होते.

  • 10/10

    अव्यान हा दियाचा पहिला मुलगा आहे. तर, वैभवची समायरा ही मुलगी आहे. दिया ‘संजू’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती. (Photo Credit : Dia Mirza Instagram)

TOPICS
दिया मिर्झाDia Mirzaबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Dia mirza mother is bengali and father is german so why she changed her surname into muslim dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.