• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra and nick jonas divorce memes viral dcp

प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

Updated: November 23, 2021 13:01 IST
Follow Us
  • बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनासचे आडनाव लावले होते.
    1/15

    बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनासचे आडनाव लावले होते.

  • 2/15

    प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनास हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे. यामुळे आता प्रियांका लवकरच घटस्फोट घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

  • 3/15

    यानंतर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

  • 4/15

    काही नेटकऱ्यांनी काजोल आणि शाहरुखचा ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील अमरीश पूरी यांचा डायलॉग वापरला आहे.

  • 5/15

    एका नेटकऱ्याने घटस्फोट झाल्यानंतर निक ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ हे गाणं गात असेल असं म्हटलं आहे.

  • 6/15

    रजणीकांत यांचा ‘शिवाजी द बॉस’ या चित्रपटातील ‘ क्यू हिला डाला ना’ हा डायलॉग वापरला आहे.

  • 7/15

    अशा काही घटणा घडल्या की हा प्रश्न युपीएसई परिक्षेत येईल असं अनेक लोक म्हणतं आहेत.

  • 8/15

    बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमधील काही डायलॉग वापरत निक कोणत्या परिस्थितीतून जात असेल असे म्हटले आहे.

  • 9/15

    तर काही नेटकऱ्यांनी प्रियांका आणि निक यांच्यात असलेल्या वयातील अंतरावर विनोद केले आहेत.

  • 10/15

    ‘वेलकम’ चित्रपटातील उदय शेट्टी मजनू भाईची थट्टा करत असून तो निक आहे असे मीम व्हायरल झाले आहे.

  • 11/15

    तर अमेरिकेत राहण्यासाठी प्रियांकाला आता ग्रीन कार्ड मिळाल्याने ती घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं आहे.

  • 12/15

    लग्नाच्या ३ वर्षांनंतर घटस्फोट प्रियांकाचे एक्स-बॉयफ्रेंड्सला किती आनंद झाला असेल असे म्हटले आहे. हे सांगत ‘हेरा फेरी’ या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे.

  • 13/15

    तर नेहा धुपियाचा रोडिस या रिअॅलिटी शोमधील ‘ही तिची पसंत आहे.’ हे मीम शेअर करण्यात आलं आहे.

  • 14/15

    प्रियांका निकला काय बोलत असेल असं सांगत, अमिताभ यांचा ‘कौन बनेगा करोडपती’मधला शो संपतानाचा डायलॉग आहे.

  • 15/15

    प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी जयपूरमध्ये लग्न केले.

TOPICS
निक जोनासNick Jonasप्रियांका चोप्राPriyanka Chopraबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Priyanka chopra and nick jonas divorce memes viral dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.