Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress rasika sunil aditya bilagi maldives honeymoon see romantic photos sdn

Photos: रसिका-आदित्यचा मालदीवमध्ये रोमँटिक हनीमून

November 25, 2021 10:29 IST
Follow Us
  • Rasika Sunil Aditya Bilagi Honeymoon Photos
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

  • 2/15

    १८ ऑक्टोबर रोजी गोव्यात रसिका आणि आदित्यचा विवाहसोहळा पार पडला.

  • 3/15

    या लग्नसमारंभाला केवळ मोजके पाहुणे व कुटुंबीय उपस्थित होते.

  • 4/15

    त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते.

  • 5/15

    रसिका आणि आदित्य बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.

  • 6/15

    रसिका आणि आदित्य बिलागी हनीमूनसाठी मालदीवला गेले आहेत.

  • 7/15

    रसिकाने नुकतंच सोशल मीडियावर हनीमूनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 8/15

    रसिका आणि आदित्यने बरेच रोमँटिक फोटो काढले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 9/15

    या सुंदर फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

  • 10/15

    ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून रसिका लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती.

  • 11/15

    इथेच तिची ओळख आदित्यसोबत झाली.

  • 12/15

    पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

  • 13/15

    १ जानेवारी २०२१ रोजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने तिच्या रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले होते.

  • 14/15

    रसिका व आदित्यचा रोमँटिक अंदाज.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress rasika sunil aditya bilagi maldives honeymoon see romantic photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.