Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. salman khan visits sabarmati ashram in ahmedabad spins charkha see photos nrp

‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी सलमान खान थेट साबरमती आश्रमात, पाहा फोटो

यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

November 30, 2021 19:50 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
    1/11

    बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

  • 2/11

    सध्या सलमान खान आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

  • 3/11

    ‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतंच सलमान खानने अहमदाबादमध्ये हजेरी लावली.

  • 4/11

    ‘अंतिम’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने काल साबरमती येथील महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली.

  • 5/11

    यावेळी सलमानने हिरव्या रंगाचे टीशर्ट आणि जिन्स परिधान केली होती. यात तो फार स्मार्ट दिसत होता.

  • 6/11

    सलमानने चरखा कसा काम करतो? याची संपूर्ण माहिती घेतली.

  • तसेच सलमानने चरखा फिरवून सूत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
  • 7/11

    यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे.

  • 8/11

    दरम्यान सलमानचा ‘अंतिम’ हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.

  • 9/11

    या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे.

  • 10/11

    तर आयुष एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट मराठी ‘मुळशीपॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathi

Web Title: Salman khan visits sabarmati ashram in ahmedabad spins charkha see photos nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.