• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. list of actresses who work with sunny deol and took divorce in real life pbs

Photos : करिश्मा कपूरपासून जया प्रदापर्यंत, सनी देओलसोबत चित्रपटात काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रींचे झाले आहेत घटस्फोट

अभिनेता सनी देओलसोबत काम केलेल्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे. अशाच अभिनेत्रींचा हा आढावा.

Updated: December 7, 2021 03:15 IST
Follow Us
  • Sunny Deol Actresses Divorce: अभिनेता सनी देओलने राजकारणात उडी घेतली आणि सध्या ते खासदार देखील आहेत. मात्र, ते एकेकाळचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. मात्र, त्यांच्यासोबत काम केलेल्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे. अशाच अभिनेत्रींचा हा आढावा.
    1/7

    Sunny Deol Actresses Divorce: अभिनेता सनी देओलने राजकारणात उडी घेतली आणि सध्या ते खासदार देखील आहेत. मात्र, ते एकेकाळचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. मात्र, त्यांच्यासोबत काम केलेल्या काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट झाला आहे. अशाच अभिनेत्रींचा हा आढावा.

  • 2/7

    अभिनेत्री सोनमने सनी देओलसोबत त्रिदेव चित्रपटात काम केलं होतं. २०१५ मध्ये सोनमने पती राजीव रायशी घटस्फोट घेतला होता.

  • 3/7

    अभिनेत्री फराहने सनी देओलसोबत यतीम चित्रपटात काम केलं होतं. फराहने बिंदु दारा सिंहसोबत लग्न केलं होतं. मात्र, नंतर त्यांचा घटस्फोट झाला.

  • 4/7

    अभिनेत्री अमृता सिंहने बेताब चित्रपटात सनी देओलसोबत काम केलं. अमृताचं अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न झालं, मात्र नंतर दोघांमध्ये घटस्फोटही झाला.

  • 5/7

    अभिनेत्री करिश्मा कपूरने सनी देओलसोबत जीत आणि अजय सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. व्यक्तिगत आयुष्यात करिश्मा कपूरने लग्नानंतर काही काळाने पती संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला.

  • 6/7

    अभिनेत्री जया प्रदाने श्रीकांत नाहटासोबत लग्न केलं होतं. मात्र, नंतर ते दोघेही वेगळे झाले. जया प्रदा यांनी सनी देओलसोबत जबरदस्त, वीरता आणि मजबूर या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

  • 7/7

    अर्चना पूरन सिंह यांनी सनी देओलसोबत ‘आग का गोला और रोक सको तो रोक लो’ या चित्रपटात काम केलं होतं. व्यक्तिगत आयुष्यात अर्चना सिंह यांनी पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतला आणि परमीत सेठी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.

TOPICS
बॉलिवूडBollywoodलग्नMarriageसनी देओलSunny Deol

Web Title: List of actresses who work with sunny deol and took divorce in real life pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.