सनी देओल यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी पंजाबमध्ये झाला. एक बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते असून १७व्या लोकसभेचे सदस्य देखील आहेत. सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. १९८३ साली त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. यावर्षी त्यांचा पहिला चित्रपट ‘बेताब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. धरम प्राजी का पंजाबी पुत्तर म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख मिळविलेल्या सनी देवोल यांनी स्वबळावर सिनेसृष्टीत आपले स्थान पक्के केले आहे. गेल्या 25 वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनी यांनी आपला स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्या-त्या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले.Read More
Rajkumar Santoshi On Ranveer Singh Dhurandhar Dialogue: ‘बटवारा १९४७’ मुळे चर्चेत असलेले दिग्गज दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’…
Hema Malini on Dharmendra First Family: दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिवंगत पती धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाबरोबर असलेल्या मतभेदाच्या चर्चांवर…