Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor vicky kaushal ties the knot with katrina kaif at rajasthan see beautiful wedding photos sdn

Photos: अखेर तो क्षण आला.. विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो पाहा

December 9, 2021 21:48 IST
Follow Us
  • Vicky Kaushal Katrina Kaif Wedding Photos
    1/9

    बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

  • 2/9

    राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 3/9

    या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली.

  • 4/9

    विकीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 5/9

    अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला.

  • 6/9

    पंजाबी पद्धतीने हा विवाह पार पडल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

  • 7/9

    सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.

  • 8/9

    या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : विकी कौशल, कतरिना कैफ / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actor vicky kaushal ties the knot with katrina kaif at rajasthan see beautiful wedding photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.