• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress hruta durgule got engaged to director boyfriend prateek shah see ring ceremony engagement photos sdn

Happily Engaged : पाहा हृता दुर्गुळेच्या साखरपुड्याचे खास फोटो

December 26, 2021 09:42 IST
Follow Us
  • Hruta Durgule Prateek Shah Engagement Photos
    1/15

    छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.

  • 2/15

    या मालिकेतील तिच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली.

  • 3/15

    काही दिवसांपूर्वी हृताने प्रेमाची कबूली दिली होती.

  • 4/15

    हृता प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने सांगितलं होतं.

  • 5/15

    हृताचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

  • 6/15

    सोशल मीडियावर फोटो शेअर करत हृताने चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला आहे.

  • 7/15

    हृता आणि प्रतीकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

  • 8/15

    हृताच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 9/15

    प्रतीक हा लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 10/15

    प्रतीक शाह हे नाव छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे.

  • 11/15

    प्रतीकने ‘बेहद २’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

  • 12/15

    साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 13/15

    या दोघांचा साखरपुडा झाला असला तरी सनई-चौघडे कधी वाजणार असा प्रश्न आता चाहत्यांसमोर आहे.

  • 14/15

    हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : हृता दुर्गुळे / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी
Marathi
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Marathi actress hruta durgule got engaged to director boyfriend prateek shah see ring ceremony engagement photos sdn

IndianExpress
  • PM Modi in Argentina: 3 lesser-known facts about India-Argentina relations
  • India vs England, 2nd Test Day 4 Highlights: ENG 72/3 at Stumps vs IND, need 536 runs to win at Edgbaston
  • Kailash Mansarovar Yatra: After intensive selection process, first batch of pilgrims to take Lipulekh route set off
  • ‘Fadnavis did what Bal Thackeray couldn’t’: In show of unity, Raj, Uddhav slam BJP, invoke Marathi pride
  • Posing as sub-inspector, woman trained at Rajasthan Police Academy for 2 years
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.