Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta gaikwad at jejuri once again lifts 42 kg lord khandoba khanda talwar maharashtra photos sdn

‘येळकोट येळकोट, जय मल्हार’; प्राजक्ताने पुन्हा एकदा उचलली खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार

December 27, 2021 11:15 IST
Follow Us
  • Prajakta Gaikwad Jejuri 42 kg Lord Khandoba Khanda Talwar
    1/6

    ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/6

    प्राजक्ताने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं.

  • 3/6

    जेजुरी गडावरील फोटो प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/6

    खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर प्राजक्ताने मंदिराबाहेर येऊन भांडाराही उधळला..

  • 5/6

    प्राजक्ताने खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

  • 6/6

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress prajakta gaikwad at jejuri once again lifts 42 kg lord khandoba khanda talwar maharashtra photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.