-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लंडनमध्ये ख्रिसमस (नाताळ) साजरा केला.
-
सोनालीने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
प्रभू येशूच्या जन्माचा हा उत्सव असतो. हा सण संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
-
या फोटोंमध्ये सोनाली व कुणालने स्वेटशर्ट आणि लाल टोपी परिधान केली आहे.
-
७ मे २०२१ रोजी दुबईत सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांचा विवाह पार पडला.
-
कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.
-
ख्रिसमस सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव म्हणूनही पाहिलं जातं.
-
घरी केक, गोड पदार्थ केले जातात. कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)
Photos : सोनाली कुलकर्णीचं लंडनमध्ये खास ख्रिसमस सेलिब्रेशन
Web Title: Actress sonalee kulkarni christmas 2021 holiday celebration with family at london kunal benodekar photos sdn