• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chhote surveer monitor fame harshad naybal upcoming tv serial on star pravah pinky cha vijay aso information photos sdn

Photos : ‘सूर नवा ध्यास नवा’चा ‘मॉनिटर’ हर्षद नायबळची मालिकाविश्वात एण्ट्री

December 28, 2021 09:50 IST
Follow Us
  • Harshad Naybal Pinky Cha Vijay Aso TV Serial
    1/12

    आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घातल्या नंतर बालकलाकार हर्षद नायबळची आता मालिकाविश्वात एण्ट्री होणार आहे.

  • 2/12

    स्टार प्रवाहवर १७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेत तो पिंकी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे.

  • 3/12

    दिप्या असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पिंकी आणि पिंकीची लहान बहिण निरीला नेहमी साथ देणारा असा हा लाडका भाऊ आहे.

  • 4/12

    वयाने लहान असला तरी तितकाच समंजस आणि वडिलांच्या मेहनतीची जाण असलेला हा दिप्या.

  • 5/12

    हर्षदला गाण्याची आवड तर आहेच.

  • 6/12

    मात्र या मालिकेच्या निमित्ताने त्याची अभिनयाची आवडही जोपासली जाणार आहे.

  • 7/12

    ‘पिंकीचा विजय असो’ ही त्याची पहिलीच मालिका असून तो या भूमिकेसाठी खुपच उत्सुक आहे.

  • 8/12

    सेटवर हर्षद सर्वांचा लाडका असून तो आपल्या गाण्याने सर्वांचच मनोरंजन करत असतो.

  • 9/12

    तेव्हा नव्या वर्षात हर्षदचा हा नवा अंदाज पाहायला सज्ज व्हा.

  • 10/12

    पाहायला विसरु नका नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’ १७ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता स्टार प्रवाहवर.

  • 11/12

    कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर’ या कार्यक्रमातून हर्षद घराघरांत पोहोचला.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : हर्षद नायबळ / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Chhote surveer monitor fame harshad naybal upcoming tv serial on star pravah pinky cha vijay aso information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.