• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rrr actress shriya saran controversial life and lesser known facts when she had to apologize for wearing a short dress in front of cm scsg

Photos: पतीसोबतचा किसिंगचा फोटो ते मुख्यमंत्र्यांसमोर शॉर्ट ड्रेस… Controversial अभिनेत्री पुन्हा चर्चेत

अनेक चित्रपटांमध्ये सोज्वळ भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यामध्ये फारच बोल्ड आहे.

January 7, 2022 14:45 IST
Follow Us
  • Shriya Saran Contraverscial life and Lesser known facts
    1/51

    दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रेया सरन.

  • 2/51

    श्रेया लवकरच आगामी आरआरआर चित्रपटामध्ये झळकणार आहे.

  • 3/51

    मात्र या चित्रपटाऐवजी सध्या श्रेया नवीन वर्षानिमित्त पतीसोबत गोव्यामध्ये सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी गेलेली असल्याने चर्चेत आहे.

  • 4/51

    अर्थात या चर्चेमागील कारण आहे श्रेयाने तिच्या पतीसोबत पोस्ट केलेले काही रोमँटिक आणि बोल्ड फोटो.

  • 5/51

    नवीन वर्षाचं स्वागत करताना श्रेयाने पतीसोबत स्विमिंगपूलमध्ये लिपलॉक करतानाचा फोटो शेअर केलाय.

  • 6/51

    यापूर्वीही श्रेया अशाप्रकारच्या फोटोंमुळे आणि नको त्या कारणामुळे चर्चेत आलीय.

  • 7/51

    पाहूयात श्रेया आणि तिच्यासंदर्भातील अशाच काही वादांबद्दल…

  • 8/51

    श्रेया सरन तशी हिंदी चित्रपट पाहणाऱ्यांनाही चांगलीच परिचयाची झाली दोन चित्रपटांमुळे.

  • 9/51

    यापैकी पहिला चित्रपट म्हणजे रजनीकांतचा ‘शिवाजी द बॉस’.

  • 10/51

    श्रेयाचा दुसरा गाजलेला आणि हिंदीमध्ये लोकप्रिय झालेला चित्रपट म्हणजे अजय देवगणचा ‘दृष्यम’.

  • 11/51

    दोन्ही चित्रपटांमध्ये श्रेयाने सोज्वळ पत्नीची भूमिका साकारली होती.

  • 12/51

    श्रेया सरन आता चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे ती सध्या गोव्यामध्ये पत्नी आणि मुलीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

  • 13/51

    गोव्यामधील सुट्ट्यांदरम्यान श्रेयाने पोस्ट केलेले काही फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

  • 14/51

    तशी श्रेयाला ओळखच तिने बोल्ड सिन्समुळे मिळालीय.

  • 15/51

    श्रेयाने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच एका चित्रपटामध्ये बोल्ड सीन दिला होता.

  • 16/51

    या एका सीनमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.

  • 17/51

    त्यानंतर श्रेयाने पुढील अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिल्याचं पहायला मिळालं.

  • 18/51

    काही चित्रपटांमध्ये तिने अगदी सोज्वळ पात्र साकारली.

  • 19/51

    पण तिची ओळख दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणूनच आहे.

  • 20/51

    काही चित्रपटांमध्ये अगदी सोज्वळ पात्र साकारणारी श्रेया खऱ्या आयुष्यामध्येही फारच बोल्ड आहे.

  • 21/51

    श्रेयाच्या सोशल नेटवर्किंगवर नजर टाकल्यावर तिच्या खऱ्या आयुष्यातील बोल्डनेसचा अंदाज लगेच येतो.

  • 22/51

    ती सोशल नेटवर्किंगवर फारच सक्रीय असते.

  • 23/51

    अनेकदा ती भटकंतीचे फोटो पोस्ट करताना दिसते.

  • 24/51

    तिच्या फोटोंवर लाखोंच्या संख्येने लाइक्स असतात.

  • 25/51

    वेगवेगळ्या कार्यक्रमांला लावलेली हजेरी आणि तेथील सेटवरील फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करते.

  • 26/51

    हिंदीबरोबरच ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्येही लोकप्रिय असल्याने तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

  • 27/51

    पतीसोबतचेही अनेक फोटो श्रेया पोस्ट करत असते.

  • 28/51

    इन्स्टाग्रामवर श्रेयाचे ३१ लाख ७ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

  • 29/51

    चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास सर्वात आधी श्रेयाने ‘चंद्रा’ या कन्नड चित्रपटामध्ये बोल्ड सीन्स दिलेले.

  • 30/51

    चंद्रामधील याच बोल्ड सीन्समुळे श्रेया रातोरात चर्चेत आलेली.

  • 31/51

    या चित्रपटामध्ये श्रेयाने एक नाही तर अनेक बोल्ड सीन्स दिले होते.

  • 32/51

    त्यावेळी या नवख्या अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

  • 33/51

    चित्रपटांमधील बोल्ड दृष्यांबरोबरच श्रेयाचं खरंखुरं आयुष्यही फारच वादात राहिलं आहे.

  • 34/51

    श्रेयाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर लपून छपून तिने लग्न केल्याने ती फारच चर्चेत होती.

  • 35/51

    श्रेयाने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केलाच नव्हता.

  • 36/51

    तिच्या लग्नाची माहिती चित्रपट समीक्षक असणाऱ्या रमेश बाला यांनी जाहीर केलेली.

  • 37/51

    बाला यांनी श्रेया आणि तिच्या पतीचा फोटो शेअर करत यासंदर्भातील खुलासा केलेला.

  • 38/51

    श्रेया सरनने तिचा परदेशी प्रियकर आंद्रे कोस्चिवसोबत लग्न केलं आहे.

  • 39/51

    श्रेया आणि आंद्रे या दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार राजस्थानमधील उदयपुरमध्ये लग्न केलं.

  • 40/51

    श्रेयाने १२ मार्च २०१८ रोजी लग्न केलं.

  • 41/51

    ती पतीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.

  • 42/51

    यानंतर श्रेया मुख्यमंत्र्यांसमोर आखूड कपडे घालून गेल्याच्या मुद्द्यावरुन निशाण्यावर आली होती.

  • 43/51

    ‘शिवाजी’ चित्रपटाच्या सिव्हर ज्युबलीनिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी सुद्धा सहभागी झाले होते.

  • 44/51

    या कार्यक्रमामध्ये श्रेयाने शॉर्ट ट्रेस आणि डीप नेक टॉप घातला होता.

  • 45/51

    श्रेयाच्या या कपड्यांवरुन पुढे बराच मोठा वाद झाला होता.

  • 46/51

    राजकीय पक्षांनाही श्रेयाच्या या कपड्यांवरुन तिच्यावर टीका केली होती, तिचा निषेध केला होता.

  • 47/51

    त्यानंतर श्रेयाने या प्रकरणावरुन माफी सुद्धा मागितली होती.

  • 48/51

    याशिवाय श्रेयाने गरोदर असल्याची माहिती लपवल्यानेही ती पेज थ्रीवर झळकळ्याचं पहायला मिळालं होतं.

  • 49/51

    मुलीचा जन्म झाल्यानंतर एका वर्षाने श्रेयाने मुलीला जगासमोर आणलं होतं.

  • 50/51

    श्रेयाच्या मुलीचा जन्म लॉकडाउनच्या कालावधीमध्ये झाला.

  • 51/51

    श्रेयाच्या मुलीचं नाव राधा आहे. मात्र तिने आई झाल्याची बातमी आपल्या चाहत्यांपासून वर्षभर लपून ठेवली होती. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Rrr actress shriya saran controversial life and lesser known facts when she had to apologize for wearing a short dress in front of cm scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.