• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress karishma tanna will get married soon with her boyfriend varun bangera kak

Photos : लगीनघाई! करिष्मा तन्ना अडकणार विवाह बंधनात, कोण आहे तिचा होणारा नवरा? जाणून घ्या

करिष्मा आणि वरुण बंगेरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

January 21, 2022 10:48 IST
Follow Us
  • 'खतरो के खिलाडी १०' या रिऍलिटी शो ची विजेती आणि लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा तन्ना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
    1/9

    ‘खतरो के खिलाडी १०’ या रिऍलिटी शो ची विजेती आणि लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा तन्ना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.

  • 2/9

    करिश्मा गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

  • 3/9

    येत्या ५ फेब्रुवारीला करिष्मा तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

  • 4/9

    करिष्मा आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

  • 5/9

    वरुण हा एक रियल इस्टेट बिझनेसमॅन आहे. एका कॉमन फ्रेंडद्वारे करिश्मा आणि वरुणची ओळख झाली होती.

  • 6/9

    त्यांचे बाहेर फिरतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  • 7/9

    करिष्मा आणि वरुणने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबर २०२१ रोजी साखरपुडा केला होता. आता ५ फेब्रुवारीला दोघे मुंबईत लग्न करणार आहेत.

  • 8/9

    करिश्माने आपल्या लग्नासाठी कांजीवरम साडी घेतल्याचीही माहिती आहे.

  • 9/9

    करिष्मा गुजराथी आणि वरुण कर्नाटकातील बंगळुर येथील आहे. त्यामुळे गुजराथी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. (सर्व फोटो सौजन्य : करिष्मा तन्ना/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tv actress karishma tanna will get married soon with her boyfriend varun bangera kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.