• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor ajay devagan and actress esha deol seen together on screen after 15 years making their ott debut in hotstar web series rudra the edge of darkness kak

Photos : अजय देवगण आणि ईशा देओल तब्बल १५ वर्षांनंतर दिसणार एकत्र, वेब सीरिजमधून करणार ओटीटीवर पदार्पण

‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री ईशा देओल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

February 2, 2022 11:13 IST
Follow Us
  • हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सने सगळ्यांनाच वेड लावलंय. मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार्सला देखील ओटीटी प्लॅटफॉर्म्सने भुरळ घातलीये.
    1/12

    हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सने सगळ्यांनाच वेड लावलंय. मोठ्या पडद्यावरील सुपरस्टार्सला देखील ओटीटी प्लॅटफॉर्म्सने भुरळ घातलीये.

  • 2/12

    बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.

  • 3/12

    आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण देखील लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

  • 4/12

    ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 5/12

    ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असून या सीरिजच्या माध्यमातून अजय देवगणसोबतच बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल देखील ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

  • 6/12

    तब्बल १५ वर्षांनंतर अजय देवगण आणि ईशा देओल एकत्र काम करताना दिसणार आहेत.

  • 7/12

    अजय देवगण आणि ईशा देओलने अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे.

  • 8/12

    परंतु लग्नानंतर ईशा देओलने करिअरमध्ये ब्रेक घेतल्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर होती.

  • 9/12

    ‘मै ऐसा ही हू’, ‘युवा’, ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांतील अजय देवगण आणि ईशा देओल यांच्या जोडीला विशेष पसंती मिळाली होती.

  • 10/12

    ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. ही वेब सीरिज ‘लूथर’ या वेब सीरिजचा रिमेक आहे.

  • 11/12

    या वेब सीरिजमध्ये अजय देवगण साहसी पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 12/12

    अजय देवगण आणि ईशा देओलसोबतच आशिष विद्यार्थी, अश्विनी कळसेकर, अतुल कुलकर्णी हे कलाकारदेखील या वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT Platformबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actor ajay devagan and actress esha deol seen together on screen after 15 years making their ott debut in hotstar web series rudra the edge of darkness kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.