• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mirzapur fame shriya pilgaonkar daughter of sachin and supriya knows five languages and she is professional swimmer hrc

महागुरुंची मुलगी श्रिया पिळगावकरला येतात अनेक भाषा; ‘या’ खेळातही आहे पारंगत

श्रियाचा पहिला चित्रपट हा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत होता.

February 20, 2022 15:41 IST
Follow Us
  • ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी आणि श्रिया पिळगावकरला मिर्झापूर वेब सीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली.
    1/12

    ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी आणि श्रिया पिळगावकरला मिर्झापूर वेब सीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली.

  • 2/12

    पण त्यापूर्वी तिने शाहरुखसोबत एका चित्रपटात काम केले होते.

  • 3/12

    अभिनयासोबतच श्रियामध्ये अनेक कलागुणही दडलेले आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया श्रियाच्या टॅलेंटबद्दल..

  • 4/12

    श्रियाला ५ भाषा येतात. जपानी, फ्रेंच या दोन परदेशी भाषांशिवाय ती इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतही पारंगत आहे.

  • 5/12

    श्रिया ही एक प्रोफेशनल जलतरणपटू देखील आहे. तिला डान्स आणि गाण्यातही रस आहे.

  • 6/12

    श्रियाचा पहिला चित्रपट फॅन होता, ज्यामध्ये ती शाहरुखच्या सोबत दिसली होती.

  • 7/12

    श्रिया तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावी, यासाठी तिची आई आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर तिला एकटीला प्रवास करायला लावायच्या.

  • 8/12

    श्रिया सध्या अनेक वेब सीरिजमध्ये काम करत आहे. या वर्षी तिच्या सहा वेब सिरीज रिलीज होणार आहेत.

  • 9/12

    श्रिया म्हणते की एकाच आयुष्यात कधीकधी RAW एजंट, फॉरेन्सिक तज्ञ, रिपोर्टर आणि वकील बनून आपल्याला अनेक भूमिका जगता येतात, हाच अभिनयाचा सर्वोत्तम भाग आहे.

  • 10/12

    श्रियाला गोड खायला खूप आवडतं. ती मध्यरात्री उठून गोड पदार्थ खात असते.

  • 11/12

    श्रिया ही तिचे वडील सचिन यांची जबरा फॅन आहे.

  • 12/12

    ( सर्व फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

TOPICS
मनोरंजनEntertainmentशाहरुख खानShahrukh Khanस्विमिंगSwimming

Web Title: Mirzapur fame shriya pilgaonkar daughter of sachin and supriya knows five languages and she is professional swimmer hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.