• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rajshree deshpande says people though i am porn actress after giving bold scenes in sacred games with nawazuddin siddiqui hrc

“सेक्रेड गेम्समुळे लोक मला पॉर्नस्टार समजत होते, दिवसभर मला…”; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री राजश्री देशपांडेंने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.

Updated: February 21, 2022 19:06 IST
Follow Us

  • 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिज मालिकेने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला होता. या वेब सीरिजमध्ये राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत होती आणि तिने या मालिकेत खूप बोल्ड सीन्स दिले होते.
    1/9

    ‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिज मालिकेने नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घातला होता. या वेब सीरिजमध्ये राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत होती आणि तिने या मालिकेत खूप बोल्ड सीन्स दिले होते.

  • 2/9

    तिच्या या बोल्ड सीन्सची एक क्लिप पॉर्न साइटवर पोहोचली होती. त्यानंतर राजश्रीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा खुद्द राजश्रीने नुकताच एका मुलाखतीत केला आहे.

  • 3/9

    स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत राजश्रीने सांगितले की, नवाजुद्दीनसोबत बोल्ड सीन्स दिल्यानंतर तिला लोकांकडून अश्लील मेसेज येऊ लागले होते.

  • 4/9

    राजश्रीने तिच्या एका सीनबद्दल सांगितले होते. जेव्हा तिला एका सीनमध्ये तिच्या ब्लाउजची बटणे काढायची होती, हा सीन खूप कठीण होता, असं ती सांगते.

  • 5/9

    राजश्री म्हणाली, की लोक तिचे बोल्ड सीन व्हॉट्सअॅपवर एकमेकांना पाठवतील याची तिला फारशी कल्पना नव्हती आणि ती त्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष करत होती.

  • 6/9

    राजश्रीने म्हणाली की, सीरिजमध्ये दिलेले न्यूड सीन जेव्हा पॉर्न साइटवर जाऊ लागले तेव्हा अडचणी वाढल्या आणि यामुळे लोक तिला पॉर्न अभिनेत्री समजू लागले.

  • 7/9

    राजश्रीने सांगितले की, सीन करताना इतक्या अडचणी आल्या नव्हत्या, जेवढ्या हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने आल्या. मात्र कालांतराने ती या सगळ्यातून बाहेर आली.

  • 8/9

    राजश्रीने म्हणाली की, सीन करताना मला दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पूर्ण विश्वास होता. अनुरागने तिला सांगितले होते की, सीन करताना काही अडचण असेल तर लगेच सांग.

  • 9/9

    राजश्रीने सांगितले की अनेक वेळा तिला अशा समस्यांचा सामना करावा लागला होता.(फोटो – सोशल मीडिया)

TOPICS
नवाजुद्दिन सिद्दिकीNawazuddin Siddiquiमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Rajshree deshpande says people though i am porn actress after giving bold scenes in sacred games with nawazuddin siddiqui hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.