Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood farhan akhtar shibani dandekar share precious moments from grand wedding close friends and family khandala viral photos sdn

Photos : फरहान-शिबानीच्या लग्नातील धमाल; हृतिकचा डान्स, शंकर महादेवनचं गाणं आणि बरंच काही…

February 23, 2022 12:18 IST
Follow Us
  • Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding Photos
    1/27

    सध्या अनेक बॉलिवूड कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 2/27

    बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले.

  • 3/27

    खंडाळ्यातील एका फार्म हाऊसवर फरहान आणि शिबानी यांचा लग्नसोहळा पार पडला.

  • 4/27

    फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोघांनीही रजिस्टर मॅरेज केलं होतं.

  • 5/27

    फरहान अख्तर आणि शिबानी यांचं लग्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.

  • 6/27

    विशेष म्हणजे शिबानी आणि फरहान यांनी निकाह न करता किंवा सप्तपदी न घेता हटके पद्धतीने लग्न केलं.

  • 7/27

    दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीनं आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.

  • 8/27

    शिबानी आणि फरहान यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 9/27

    शिबानी आणि फरहाननं Vow ( शपथ किंवा वचन) आणि रिंग सेरेमनी करत एकमेकांसोबत जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेतला.

  • 10/27

    शिबानीने लाल रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता.

  • 11/27

    फरहान अख्तरनं काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

  • 12/27

    अत्यंत साधा मेकअप करुनदेखील शिबानीचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 13/27

    शिबानीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

  • 14/27

    या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

  • 15/27

    अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

  • 16/27

    फरहान आणि शिबानीच्या लग्नातील खास क्षण…

  • 17/27

    हे लग्न जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळा स्थीत फार्महाऊसवर पार पडलं.

  • 18/27

    मागच्या काही वर्षांपासून शिबानी आणि फरहान एकमेकांना डेट करत होते.

  • 19/27

    ‘आय कॅन डू इट’ टीव्ही शोच्या सेटवर पहिल्यांदा भेटले.

  • 20/27

    नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 21/27

    अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.

  • 22/27

    लग्नसमारंभातील खास फोटो…

  • 23/27

    सेलिब्रिटीनीही फरहान आणि शिबानीच्या लग्नाला हजेरी लावली.

  • 24/27

    फरहान आणि शिबानीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 25/27

    शिबानी आणि फरहानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 26/27

    लग्नानंतर शिबानीने सोशल मीडियावर तिचे नाव बदलले आहे.

  • 27/27

    (सर्व फोटो सौजन्य : फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood farhan akhtar shibani dandekar share precious moments from grand wedding close friends and family khandala viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.