Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi season 3 fame actress sneha wagh latest photoshoot saranghae pose viral on social media photos sdn

Photos : ‘सारांगे’च्या पोजमध्ये स्नेहा वाघचं हटके फोटोशूट

February 26, 2022 12:51 IST
Follow Us
  • Sneha Wagh Saranghae Photoshoot
    1/15

    ‘बिग बॉस’ मराठी ३ फेम अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/15

    अभिनयाप्रमाणेच स्नेहा तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते.

  • 3/15

    स्नेहाने एक हटके फोटोशूट केलं असून त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 4/15

    या फोटोंमध्ये स्नेहाने सुंदर ड्रेस परिधान करत ‘सारांगे’ची पोज दिली आहे.

  • 5/15

    ‘बिग बॉस’च्या घरात असताना स्नेहा सकाळी उठल्यावर ‘सारांगे बिग बॉस…’ असं म्हणत होती.

  • 6/15

    सारांगे (Saranghae) हा कोरिअन शब्द आहे.

  • 7/15

    सारांगे या शब्दाचा अर्थ ‘आय लव्ह यू’ असा आहे.

  • 8/15

    स्नेहाच्या मनमोहक अदा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.

  • 9/15

    स्नेहाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

  • 10/15

    स्नेहा वाघ हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय नाव आहे.

  • 11/15

    ‘अधूरी एक कहाणी’ या मालिकेतून स्नेहाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

  • 12/15

    स्नेहाने अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 13/15

    कधी हळवी भूमिका, तर कधी नकारात्मक भूमिका साकारत स्नेहाने प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.

  • 14/15

    प्रोफेशनल लाइफसोबतच स्नेहाची पर्सनल लाइफदेखील चर्चेचा विषय ठरली होती.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य – स्नेहा वाघ / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss marathi season 3 fame actress sneha wagh latest photoshoot saranghae pose viral on social media photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.