• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress janhvi kapoor troll for wearing mirror bodycon dress outfit photo kak

Photos : मिरर ड्रेसमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे जान्हवी ट्रोल; चाहत्यांनी कमेंट करून विचारलं “आऊटफिटमध्ये बसायला…”

डिझायनर बॉडीकॉन मिरर ड्रेसमधील फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

March 21, 2022 10:31 IST
Follow Us
  • janhavi kapoor (1)
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धर्मा प्रोडक्शन’चे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीला हजेरी लावली.

  • 2/9

    पार्टीसाठी जान्हवीने खास डिझायनर बॉडीकॉन मिरर ड्रेस परिधान केला होता.

  • 3/9

    या मिरर ड्रेसमधील फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/9

    “ते म्हणाले, मला चमकण्याची गरज आहे.”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

  • 5/9

    जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 6/9

    काही चाहत्यांनी कमेंट करत ‘जलपरी’ असं म्हटलं आहे.

  • 7/9

    तर एका युजरने जान्हवीच्या फोटोंवर कमेंट करून “या आऊटफिटमध्ये बसायला जमतं का?”, असा मजेशीर प्रश्न विचारला आहे.

  • 8/9

    जान्हवीचं आऊटफिट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : जान्हवी कपूर/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actress janhvi kapoor troll for wearing mirror bodycon dress outfit photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.