• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit new house in worli mumbai area spread over 5500 square know the per month rent dcp

मुंबईतील ‘या’ आलिशान घरात भाड्याने राहणार माधुरी दीक्षित, महिन्याचे भाडे ऐकून फुटेल घाम!

March 22, 2022 15:20 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरीचे लाखो चाहते आहेत.
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरीचे लाखो चाहते आहेत.

  • 2/12

    माधुरीचे मुंबईत आलिशान घर आहे.

  • 3/12

    माधुरीचं हे घरं ५ हजार ५०० स्क्वेअर फीटचं असून मुंबईतील वरळी भागात आहे.

  • 4/12

    माधुरीचं हे घरं २९ व्या मजल्यावर आहे.

  • 5/12

    माधुरीच्या घरातून सुर्यास्ताचा आणि समुद्राचा आनंद घेता येतो.

  • 6/12

    माधुरीच्या या नवीन घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 7/12

    या घराचं आर्किटेक्ट अपूर्वा मेहताना अवघ्या ४५ दिवसात तयार केलं आहे. घराचं इन्टेरिअर हे माधूरी आणि पती श्रीराम नेने यांच्या आवडीनुसार करण्यात आले आहे.

  • 8/12

    रिपोर्टनुसार, माधुरीने हे घर भाडेतत्वावर घेतले आहे. या घराचे एका महिन्याचे भाडे हे १२ लाख ५० हजार रुपये आहे.

  • 9/12

    माधुरी आणि डॉक्टर नेने यांना दोन मुलं असून रियान आणि एरिन अशी त्यांची नावं आहेत.

  • 10/12

    दरम्यान, माधुरी नुकतीच ‘द फेम गेम’ या चित्रपटात दिसणार आहे. यात अनामिका नावाची भूमिका साकारली आहे.

  • 11/12

    या चित्रपटात माधूरीसोबत संजय कपूर, मानव कौल, गगन अरोरा आणि बरेच कलाकार आहेत.

  • 12/12

    हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. (All Photo Credit : Madhuri Dixit Instagram and Apoorva Shroff Instagram)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Madhuri dixit new house in worli mumbai area spread over 5500 square know the per month rent dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.