• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amir khan salman khan ananya pandey to hrithik roshan and farhan akkhtar these bollywood actors were classmates hrc

आमिर-सलमान, सारा-अनन्या अन्…; सोबत एकाच शाळेत शिकायचे हे बॉलिवूड कलाकार

बॉलिवूडमधील अनेक कलाकार वर्गमित्र होते आणि पुढे त्यांनी बॉलिवडूमध्ये सोबत काम देखील केलंय.

Updated: March 22, 2022 18:13 IST
Follow Us
  • बॉलीवूडमधील अनेक कलाकार नातेवाईक आहेत आणि काहीजण सोबत शिकलेले आहेत. जाणून घेऊयात वर्गमित्रांच्या ही जोड्या....
    1/9

    बॉलीवूडमधील अनेक कलाकार नातेवाईक आहेत आणि काहीजण सोबत शिकलेले आहेत. जाणून घेऊयात वर्गमित्रांच्या ही जोड्या….

  • 2/9

    ट्विंकल खन्ना आणि करण जोहर महाराष्ट्रातील पाचगणी येथील न्यू एरा हायस्कूलमध्ये एकत्र शिकायचे.

  • 3/9

    सलमान खान आणि आमिर खान मुंबईतील पाली हिल येथील सेंट अॅन्स स्कूलमध्ये वर्गमित्र होते.

  • 4/9

    सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर मुंबईतील आर्य विद्या मंदिरात एकत्र शिकायचे.

  • 5/9

    टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे मुंबईतील सेंट कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये वर्गमित्र होते.

  • 6/9

    हृतिक रोशन, उदय चोप्रा आणि फरहान अख्तर बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये एकत्र शिकले.

  • 7/9

    रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक हे देखील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये वर्गमित्र होते.

  • 8/9

    अनन्या पांडेने सारा अली खानसोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोबत शिकायच्या. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

  • 9/9

    अर्जुन कपूर आणि वरुण धवन एकाच अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये शिकले आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आमिर खानAamir KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Amir khan salman khan ananya pandey to hrithik roshan and farhan akkhtar these bollywood actors were classmates hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.