• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday special bollywood actress kangana ranuat know all about her net worth income and property photo kak

Birthday Special: कोट्यवधींची संपत्ती, आलिशान घर आणि महागड्या गाड्या; कंगनाची संपत्ती एखाद्या ‘क्वीन’सारखीच

बॉलिवूडची क्वीन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री कंगना रणौतचा आज ३५वा वाढदिवस आहे.

Updated: March 23, 2022 12:04 IST
Follow Us
  • बॉलिवूडची क्वीन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री कंगना रणौतचा आज ३५वा वाढदिवस आहे.
    1/15

    बॉलिवूडची क्वीन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री कंगना रणौतचा आज ३५वा वाढदिवस आहे.

  • 2/15

    मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केलेलं वक्तव्य असो अथवा शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी केलेली तुलना असो. कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

  • 3/15

    सध्या कंगना ‘लॉक-अप’ हा रिअ‍ॅलिटी शो होस्ट करत आहे.

  • 4/15

    २००६ साली ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

  • 5/15

    कंगनाचा जन्म मनालीपासून सुमारे दीडशे किलोमीटर दूर असलेल्या भांबला गावात झाला.

  • 6/15

    तिचं मनालीमध्ये आलिशान असं घर आहे.

  • 7/15

    आठ रुम असलेल्या या घराची किंमत सुमारे ३० करोड रुपये इतकी आहे.

  • 8/15

    कंगनाचं मुंबईतील खार भागात असलेल्या इमारतीत तीन फ्लॅट आहेत.

  • 9/15

    या फ्लॅटची किंमत सुमारे ५ करोडच्या घरात आहे.

  • 10/15

    याशिवाय कंगनाचं मुंबईत ऑफिस देखील आहे.

  • 11/15

    २०१७ मध्ये हे ऑफिस तिने विकत घेतलं होतं. त्याची किंमत सुमारे ४८ करोड रुपये इतकी आहे.

  • 12/15

    ऑफिसमधील इंटिरिअरसाठी २० करोड रुपये खर्च करण्यात आल्याचं कंगनाने सांगितलं होतं.

  • 13/15

    कंगनाकडे बीएमडब्ल्यू ७ सीरीज आणि मर्सिडीज-बेन्झ जीएलई-क्लास एसयूवी या दोन महागड्या गाड्या देखील आहेत.

  • 14/15

    कंगना एकूण ९४ करोड रुपये संप्पतीची मालकीण आहे. वर्षाला सुमारे ती १५ करोड रुपये कमावते.

  • 15/15

    (सर्व फोटो : कंगना रणौत/ फेसबुक)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Happy birthday special bollywood actress kangana ranuat know all about her net worth income and property photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.