Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the world tallest restaurant offers 24 carat gold tea sana khan also enjoyed it pvp

Photos : सर्वाधिक उंचीवर असलेल्या ‘या’ रेस्तराँमध्ये मिळते २४ कॅरेट Gold Tea; सना खाननेही घेतला आस्वाद

दुबईतील बुर्ज खलिफा येथील जगातील सर्वात उंच रेस्तराँ अ‍ॅटमॉस्फियर दुबई येथे सना खान सोन्याचा मुलामा असलेला चहा पिताना दिसली.

March 23, 2022 13:39 IST
Follow Us
  • टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री असलेली सना खान भलेही ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दुरावली असेल पण ती नेहमीच चर्चेत असते.
    1/12

    टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री असलेली सना खान भलेही ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दुरावली असेल पण ती नेहमीच चर्चेत असते.

  • 2/12

    काही वर्षांपूर्वीच सना गुजरातचे उद्योगपती मुफ्ती अनस सय्यद यांच्यासोबत लग्न करून बॉलिवूडपासून दूर झाली.

  • 3/12

    मात्र सना पूर्वीप्रमाणेच आताही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे.

  • 4/12

    आता सनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जगातील सर्वात उंच रेस्टॉरंटमध्ये गोल्ड टी पिताना दिसत आहे.

  • 5/12

    दुबईतील बुर्ज खलिफा येथील जगातील सर्वात उंच रेस्तराँ अ‍ॅटमॉस्फियर दुबई येथे सना खान सोन्याचा मुलामा असलेला चहा पिताना दिसली.

  • 6/12

    अ‍ॅटमॉस्फियर दुबईच्या लॉंजमध्ये बसून सना ही सोन्याचा मुलामा दिलेली चहा पित होती.

  • 7/12

    हे रेस्तराँ, जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले रेस्तराँ असल्याचा दावा करते.

  • 8/12

    इथला चहा आणि जेवण खूप महाग आहे.

  • 9/12

    सनाने प्यायलेल्या गोल्ड प्लेटेड चहाची किंमत १६० दिरहम म्हणजेच सुमारे ३३०० रुपये आहे.

  • 10/12

    सनाचे पती मुफ्ती अनस सय्यद हे गुजरातमधील सुरत येथील एक मोठे व्यापारी आणि इस्लामिक विद्वान आहेत. त्यांच्या कुटुंबाचा हिऱ्यांचा व्यवसाय आहे.

  • 11/12

    २१ नोव्हेंबर २०२० ला सनासोबत लग्न केल्यानंतर ते चर्चेत आले होते. सना आपल्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: The world tallest restaurant offers 24 carat gold tea sana khan also enjoyed it pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.