• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. box office the kashmir files become the highest grossing movie in covid period dcp

The Kashmir Fliesचा मोठा विक्रम, ठरला करोना काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; तब्बल इतक्या कोटींची कमाई

Updated: March 24, 2022 12:51 IST
Follow Us
  • दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे.
    1/12

    दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे.

  • 2/12

    हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. तर करोना काळात ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

  • 3/12

    ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.

  • 4/12

    हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

  • 5/12

    ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे.

  • 6/12

    व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाई विषयी सांगितले आहे.

  • 7/12

    चित्रपटाने बुधवारी १०.३ कोटी रुपयांची कमाई केली.

  • 8/12

    १३ वा दिवस असूनही चित्रपटाने इतकी कमाई केली होती.

  • 9/12

    तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता पर्यंत २००. १३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • 10/12

    या चित्रपटाने अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या ‘सुर्यवंशी या चित्रपटाला ही मागे टाकत करोना काळात सर्वाधीक कमाई केली आहे.

  • 11/12

    तर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे ‘गंगुबाई’, ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे.

  • 12/12

    ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.

TOPICS
द काश्मीर फाइल्सThe Kashmir Filesबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Box office the kashmir files become the highest grossing movie in covid period dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.