-
बॉलिवुडमध्ये अनेक अभिनेत्यांनी एकापेक्षा अधिक वेळा लग्नं केली आहेत. मात्र, याच बॉलिवुडमध्ये असेही अभिनेते आहेत ज्यांनी आतापर्यंत एकदाही लग्न केलेलं नाहीत. ते अविवाहित आहेत. यातील काही जणांनी तर वयाची पंन्नाशी ओलांडली आहे. अशाच ७ स्टारकिड्सचा हा खास आढावा.
-
सलीम खान यांचा मुलगा अभिनेता सलमान खान ५६ वर्षांचा झाला आहे. मात्र, त्याने अद्यापही लग्न केलेलं नाही. त्याला कायमच तो कधी लग्न करणार हा प्रश्न विचारला जातो.
-
अनेक सुपरहिट चित्रपटांचे निर्मिते यश जोहर यांचा एकुलता एक मुलगा आणि निर्माता करण जोहर देखील अद्याप अविवाहित आहे.
-
अभिनेता अक्षय खन्ना दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. अक्षयने देखील लग्न केलेलं नाही.
-
विनोद खन्ना यांचा लहाना मुलगा राहुल खन्ना देखील अविवाहित आहे.
-
चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा मुलगा अभिनेता उदय चोप्रा देखील अद्याप अविवाहित आहे.
-
अभिनेते जितेंद्र कपूरची मुलगी एकता कपूरने देखील लग्न केलेलं नाही.
-
एकता कपूरसोबतच तिचा भाऊ अभिनेता तुषार कपूर देखील अविवाहित आहे.
Photos : अक्षय खन्नापासून तुषार कपुरपर्यंत, कोण आहेत बॉलिवुडचे प्रसिद्ध ७ अविवाहित स्टारकिड्स? फोटो पाहा…
बॉलिवुडमध्ये असेही अभिनेते आहेत ज्यांनी आतापर्यंत एकदाही लग्न केलेलं नाहीत. ते अविवाहित आहेत. यातील काही जणांनी तर वयाची पंन्नाशी ओलांडली आहे. अशाच ७ स्टारकिड्सचा हा खास आढावा.
Web Title: Salman khan to tushar kapoor 7 bollywood star kids who are yet unmarried pbs