-
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नुसरत भरुचा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून नुसरत कायम चर्चेत असते.
-
अभिनयासोबतच उत्तम फॅशनसेन्ससाठी नुसरत ओळखली जाते.
-
नुकतेच नुसरतच्या एका फोटोशूटने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये नुसरतने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी नुसरतच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
नुसरत कोणतीही फॅशन कॅरी करताना ट्रोलर्सचा विचार करत नाही.
-
इन्स्टाग्रामवर नुसरतचे ४० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नुसरत भरुचा / इन्स्टाग्राम)
Photos : ‘स्वीटी’चा बोल्ड अंदाज; नुसरतच्या फोटोंनी केलं चाहत्यांना घायाळ
Web Title: Bollywood actress nushrratt bharuccha latest photoshoot in pink dress stunning bold look photos sdn