• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kgf chapter 2 movie will relased on 15 april do you know how much south indian actor yash charged fees for the role rocky bhai photos kak

Photos : ‘KGF 2’ साठी यशने घेतले ‘इतके’ कोटी मानधन; चित्रपटाच्या कमाईतूनही मिळणार मोठा वाटा

‘केजीएफ २’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Updated: April 5, 2022 13:43 IST
Follow Us
  • बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'केजीएफ २' हा दाक्षिणात्य चित्रपट १५ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
    1/15

    बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘केजीएफ २’ हा दाक्षिणात्य चित्रपट १५ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 2/15

    दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘केजीएफ’ हा चित्रपट खूप गाजला.

  • 3/15

    ‘केजीएफ’ नंतर ‘केजीएफ २’च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 4/15

    ‘केजीएफ २’ चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे.

  • 5/15

    अ‍ॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटात यश ‘रॉकी भाई’च्या भूमिकेत आहे.

  • 6/15

    बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

  • 7/15

    या चित्रपटात संजय दत्त ‘अधिरा’ हा खलनायकाची भूमिका तर रवीना टंडन रामिका सेन साकारताना दिसणार आहे.

  • 8/15

    हा चित्रपट कन्नड, तेलुगू, मल्याळम, तामिळ आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 9/15

    खरं तर ‘केजीएफ’ हा चित्रपट फक्त कन्नडमध्ये बनवण्यात येणार होता.

  • 10/15

    पण यशने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना हा चित्रपट इतर भाषेत प्रदर्शित करण्याचा सल्ला दिला.

  • 11/15

    त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

  • 12/15

    म्हणूनच ‘केजीएफ २’ चित्रपटासाठी यशची भूमिका अभिनयापलीकडे देखील महत्त्वाची मानली जात आहे.

  • 13/15

    या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ साकारण्यासाठी यशने तब्बल २५-३० कोटी रुपये मानधन घेतले असल्याची माहिती आहे.

  • 14/15

    एवढंच नाही तर ‘केजीएफ २’ चित्रपटाच्या कमाईतील काही टक्के रक्कम देखील यशला मिळणार आहे.

  • 15/15

    चित्रपटांसाठी सर्वाधिक रक्कम घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी यश एक आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
केजीएफ २KGF 2बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kgf chapter 2 movie will relased on 15 april do you know how much south indian actor yash charged fees for the role rocky bhai photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.