• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. before kgf 2 bollywood actor sanjay dutta played negative role won a filmfare award photos kak

Photos : ‘KGF 2’आधी ‘या’ चित्रपटांत संजय दत्तने साकारलेला व्हिलन ठरला हिट; ‘फिल्म फेअर’वरही कोरलेलं नाव

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ‘केजीएफ २’ मध्ये खलनायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Updated: April 6, 2022 11:41 IST
Follow Us
  • बहुचर्चित 'केजीएफ २' हा चित्रपट १५ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
    1/18

    बहुचर्चित ‘केजीएफ २’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 2/18

    दाक्षिणात्य अभिनेता रॉकींग स्टार यश या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

  • 3/18

    ‘रॉकी भाई’ ही भूमिका ‘केजीएफ २’ या चित्रपटात तो साकारणार आहे.

  • 4/18

    अ‍ॅक्शन सीन्सचा थरार असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलरलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

  • 5/18

    ‘केजीएफ’ नंतर ‘केजीएफ २’च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते.

  • 6/18

    तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 7/18

    या चित्रपटात बॉलिवूड कलाकारही झळकणार आहेत.

  • 8/18

    बॉलिवूड अभिनेता संजय दत्त ‘केजीएफ २’ मध्ये खलनायिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 9/18

    या चित्रपटात तो ‘अधिरा’ हे पात्र साकारणार आहे.

  • 10/18

    ‘केजीएफ २’मधील संजय दत्तचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

  • 11/18

    याआधीही संजय दत्तने चित्रपटांत साकारलेल्या खलनायिकाच्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या होत्या.

  • 12/18

    ‘खलनायक’ या चित्रपटात पहिल्यांदा तो निगेटिव्ह भूमिकेत दिसला.

  • 13/18

    या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.

  • 14/18

    ‘पानिपत’ चित्रपटात त्याने अहमद शाह अब्दाली हे पात्र साकारलं होतं.

  • 15/18

    संजय दत्तने साकारलेलं कांचा हे ‘अग्निपथ’ चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

  • 16/18

    ‘मुसाफिर’ चित्रपटात तो मूसा भाई या भूमिकेत दिसला होता.

  • 17/18

    ‘वास्तव’ चित्रपटातील त्याने साकारलेली रघुनाथ ही खलनायकाची भूमिका विशेष गाजली होती.

  • 18/18

    या भूमिकेसाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा फिल्म फेअरचा पुरस्कार देखील मिळाला होता. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
केजीएफ २KGF 2बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Before kgf 2 bollywood actor sanjay dutta played negative role won a filmfare award photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.