• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress urmila kothare comeback on television after 12 years star pravah upcoming tv serial tujhech mi geet gaat aahe photos sdn

Photos: तब्बल १२ वर्षांनंतर उर्मिला कोठारेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; या मालिकेत करणार काम

April 7, 2022 09:52 IST
Follow Us
  • Urmila Kothare ‎Star Pravah Serial
    1/15

    महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.

  • 2/15

    दर्जेदार संहिता, दमदार कलाकारांची फौज आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन यामुळेच स्टार प्रवाहवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग बनली आहेत.

  • 3/15

    स्टार प्रवाहच्या या परिवारात लवकरच आणखी एका नव्या मालिकेचं कुटुंब सामील होणार आहे.

  • 4/15

    या नव्या मालिकेचं नाव ‘तुझेच मी गीत गात आहे’ असं आहे.

  • 5/15

    गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

  • 6/15

    सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे.

  • 7/15

    वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.

  • 8/15

    ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे.

  • 9/15

    स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे.

  • 10/15

    वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं.

  • 11/15

    याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.

  • 12/15

    स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पहाते.

  • 13/15

    नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखिल सामील होणार आहे त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे.

  • 14/15

    नवी मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’ २ मे पासून रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनी वर.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कोठारे / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress urmila kothare comeback on television after 12 years star pravah upcoming tv serial tujhech mi geet gaat aahe photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.