• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tujhya majhya sansarala ani kaay hawa tv serial fame actress amruta pawar engagement photos sdn

Photos : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेतील अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा

April 7, 2022 10:53 IST
Follow Us
  • Amruta Pawar Engagement
    1/9

    झी मराठीवरील एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.

  • 2/9

    या मालिकेतील प्रमुख जोडी सिड आणि अदिती देखील प्रेक्षकांची आवडती आहे.

  • 3/9

    अदितीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार ही तिच्या स्टाईल आणि अभिनय कौशल्याने तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

  • 4/9

    अमृताचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

  • 5/9

    अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

  • 6/9

    नील पाटील असं अमृताच्या जोडीदाराचं नाव आहे.

  • 7/9

    अमृताच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत अमृताने काम केले होते.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता पवार / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tujhya majhya sansarala ani kaay hawa tv serial fame actress amruta pawar engagement photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.