Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress nushrratt bharuccha latest photoshoot in red hot dress glamorous look sdn

Photos : नुसरत भरुचाच्या ग्लॅमरस फोटोंने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

April 12, 2022 10:19 IST
Follow Us
  • Nushrratt Bharuccha
    1/9

    ‘प्‍यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्‍वीटी’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेले अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/9

    नुसरतने कमी कालावधीमध्ये कलाविश्वात तिचे स्थान निर्माण केले आहे.

  • 3/9

    सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नुसरतने अलिकडेच तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    नुसरतने लाल रंगाच्या ड्रेसमधले तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    फोटोसाठी नुसरतने दिलेल्या पोझ आणि मनमोहक अदा अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.

  • 6/9

    या लाल ड्रेसमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे.

  • 7/9

    नुसरत कायम तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

  • 8/9

    नुसरतचे हे फोटो पाहून चाहते त्यावर लाइक्स आणि कमेंट्स पाऊस पाडत असल्याचं दिसून येत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : नुसरत भरुचा / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress nushrratt bharuccha latest photoshoot in red hot dress glamorous look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.