-
टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन ‘झांसी की रानी’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
अनुष्काचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मोनोकिनीतील फोटो शेअर केले आहेत.
-
निळ्या रंगाच्या मोनोकिनीतील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
मोनोकिनीतील अनुष्काच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.
-
अनुष्काचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. (सर्व फोटो : अनुष्का सेन/ इन्स्टाग्राम)
Photos : अनुष्का सेनचा बोल्ड अंदाज; मोनोकिनीतील फोटो सोशल मीडियावर चर्चेत
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मोनोकिनीतील फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Jhansi ki rani serial fame tv actress anushka sen bold photoshoot in monokini seeking attension on social media kak