• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bramhastra much awaited bollywood movie star cast ranbir kapoor amitabh bachchan alia bhatt mouni roy fees kak

Photos : आलिया-रणबीर ते बिग बी…’ब्रम्हास्त्र’ चित्रपटासाठी कलाकारांनी घेतले ‘इतके’ कोटी रुपये मानधन

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठया पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Updated: April 16, 2022 18:29 IST
Follow Us
  • 'ब्रम्हास्त्र: भाग १' हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
    1/18

    ‘ब्रम्हास्त्र: भाग १’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/18

    बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

  • 3/18

    या चित्रपटाची स्टार कास्टही तगडी आहे.

  • 4/18

    बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

  • 5/18

    तर बॉलिवूडमधील नवविवाहित दाम्पत्य या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठया पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

  • 6/18

    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात एकत्र काम करताना दिसतील.

  • 7/18

    ‘ब्रम्हास्त्र: भाग १’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयदेखील झळकणार आहे.

  • 8/18

    या चित्रपटात ती ‘दमयंती’ हे पात्र साकारणार आहे.

  • 9/18

    मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी मौनीने तीन कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

  • 10/18

    दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन ‘ब्रम्हास्त्र: भाग १’ चित्रपटात अजय वशिष्ठ हे पात्र साकारणार आहे.

  • 11/18

    हे पात्र साकारण्यासाठी त्याने ९ ते ११ कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे.

  • 12/18

    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

  • 13/18

    ‘शिवा’ हे पात्र या चित्रपटात तो साकारणार आहे.

  • 14/18

    रणबीरने ‘ब्रम्हास्त्र: भाग १’ चित्रपटासाठी २५-३० करोड रुपये मानधन घेतले आहे.

  • 15/18

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात ‘तारा’ हे पात्र साकारताना दिसेल.

  • 16/18

    या भूमिकेसाठी तिने १०-१२ कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे.

  • 17/18

    अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे बिग बी अमिताभ बच्चन ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात ‘गुरु अरविंद’ या भूमिकेत आहेत.

  • 18/18

    मीडिया रिपोर्टनुसार, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटासाठी त्यांनी ८-१० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanआलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bramhastra much awaited bollywood movie star cast ranbir kapoor amitabh bachchan alia bhatt mouni roy fees kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.