Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jr ntr hanuman deeksha after rrr huge success ram charan also taken religious ayyappa deeksha few days ago dcp

RRR च्या यशानंतर Jr NTR ने घेतली हनुमान दीक्षा, राम चरण प्रमाणे करणार कठोर महाव्रत

Updated: April 19, 2022 16:46 IST
Follow Us
  • एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शत RRR हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण (Ram Charan) सगळ्या ठिकाणी अनवाणी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसला.
    1/12

    एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शत RRR हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण (Ram Charan) सगळ्या ठिकाणी अनवाणी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसला.

  • 2/12

    राम चरणने भगवान अयप्पा स्वामी यांचे ४५ दिवसांचे कठोर महाव्रत केले. त्याला अयप्पा दीक्षा असेही म्हणतात.

  • 3/12

    आता राम चरणनंतर ज्युनियर एनटीआरनेही (Jr Ntr) हनुमान दीक्षा घेतली आहे. यासोबत त्याने २१ दिवस अनवाणी राहण्याचे व्रत घेतले आहे.

  • 4/12

    सध्या ज्युनियर एनटीआरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 5/12

    या फोटोमध्ये ज्युनियर एनटीआर हा भगव्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केल्याचे दिसत आहे. या शिवाय त्याच्या गळ्यात माळ आणि कपाळावर तिलक लावल्याचे दिसत आहे.

  • 6/12

    चित्रपटाला मिळालेलं यश पाहता ज्युनियर एनटीआरने हनुमान दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

  • 7/12

    हनुमान जयंतीला त्याने पूजा केली. २१ दिवस तो दीक्षा काटेकोरपणे पाळणार आहे. या दरम्यान अनवाणी राहण्यासोबतच तो सात्विक भोजन करणार आहे.

  • 8/12

    यापूर्वी राम चरणने अयप्पा दीक्षा घेतली होती. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतही तो अनवाणी आणि काळ्या कपड्यांमध्ये दिसला होता.

  • 9/12

    ही दीक्षा अत्यंत कठोर असल्याचे सांगितले जाते. यामध्ये ४५ दिवस जमिनीवर झोपावे लागते. ब्रह्मचार्य पाळावे लागते.

  • 10/12

    काळे वस्त्र परिधान करून सात्विक भोजन करावे लागते. बातमीनुसार, राम चरण दरवर्षी हे व्रत करतो.

  • 11/12

    RRR च्या दोन्ही कलाकारांचा लूक पाहून चाहते त्यांची स्तुती करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तेलुगू चित्रपट कलाकार नेहमीच भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर करतात, बॉलिवूडप्रमाणे नाही.’

  • 12/12

    दुसरा नेटकरी म्हणाला, आपल्या दक्षिण भारतीय कलाकारांचा अभिमान आहे. त्यांना देव का मानतात ते आज समजले. बॉलिवूडला लाज वाटली पाहिजे. (All Photo Credit : Vamsi Kaka Twitter/ Jr NTR Instargam/ Twitter)

TOPICS
आरआरआरRRRज्युनिअर एनटीआरJr NTRटॉलिवूडTollywoodमनोरंजन बातम्याEntertainment NewsरामचरणRam Charan

Web Title: Jr ntr hanuman deeksha after rrr huge success ram charan also taken religious ayyappa deeksha few days ago dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.