scorecardresearch

Ram Charan News

ss-rajamouli-rrr
एसएस राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर यांनी ऑस्कर एंट्रीसाठी प्रत्येकी २० लाख रुपये दिले? जाणून घ्या सत्य

केवळ चंद्रबोस आणि एमएम कीरावानी आणि त्यांच्या जोडीदारांना ऑस्करसाठी फ्री तिकिटं देण्यात आली होती.

oscar 2023
ऑस्कर सोहळ्यात ‘RRR’च्या टीमला मिळाली नाही फ्री एन्ट्री, राजामौलींना प्रत्येक तिकिटासाठी मोजावी लागली ‘इतकी’ रक्कम

हा आकडा समोर येताच सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

naatu naatu oscars 2023
Oscar मध्ये राम चरण व ज्युनिअर एनटीआरने नाटू नाटूवर डान्स का केला नाही? अभिनेता खुलासा करत म्हणाला, “त्यांनी आम्हाला…”

ऑस्करमध्ये या गाण्यावर एका अमेरिकन ग्रूपने डान्स केला होता, पण त्यात राम चरण व ज्युनिअर एनटीआर नव्हते. त्यामागचं कारण आता…

Naatu-Naatu
Oscar 2023 मध्ये लाइव्ह सादर केलं जाणार ‘नाटू नाटू’ गाणं; अकादमीने ट्वीट करून दिली माहिती

संगीतकार एमएम कीरावानी यांनी लाइव्ह परफॉर्मन्ससाठी रिहर्सल सध्या सुरू आहेत, अशी माहिती दिली आहे.

Naatu naatu rrr, natu natu song, rrr, rrr naatu naatu song, naatu naatu, naatu naatu song, natu natu, rrr songs, rrr movie naatu naatu song, rrr movie songs naatu naatu, rrr song, rrr movie, naatu naatu video song, rrr movie songs, ntr rrr songs, naatu naatu lyrical song, rrr naattu koothu song, rrr video songs, rrr video songs telugu, naatu naatu song wins golden globe award, rrr telugu songs, naatu naatu music video, rrr movie naattu koothu song, आनंद महिंद्रा, नाटू नाटू, राम चरण
Video: राम चरणसह आनंद महिंद्रांनी केला ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला व्हिडीओ

AR-Rahman-on-RRRs-Naatu-Naatu-winning-a-nomination-at-Oscars
‘नाटू नाटू’ला नामांकन मिळाल्यानंतर ऑस्करविजेत्या ए.आर. रहमान यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तेलुगू व भारतीय तालावर…”

‘नाटू नाटू’ गाण्याला नामांकन मिळाल्यानंतर ऑस्करविजेते संगीतकार एआर रेहमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

rrr
‘RRR’ने पटकावला तिसरा पुरस्कार! सर्वोत्तम अ‍ॅक्शन कोरिओग्राफीसाठी जिंकला ‘हा’ ॲवॉर्ड

जागतिक स्तरावर राजामौलींच्या ‘आरआरआर’ची जादू कायम, जिंकला तिसरा पुरस्कार

ntr
ऑस्करसाठी ‘RRR’ ऐवजी ‘छेल्लो शो’ची निवड का झाली? ज्युनिअर एनटीआर कारण सांगत म्हणाला, “तिथं बसलेल्या…”

‘आरआरआर’ नाही तर गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ हा भारताची ऑस्करमधील अधिकृत एंट्री आहे.

natu natu prem rakshith
“अन् मी दीड तास बाथरुममध्ये…”; गोल्डन ग्लोब विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याच्या कोरिओग्राफरची प्रतिक्रिया चर्चेत

“नाटू नाटू गाण्याचे शूट पूर्ण करण्यासाठी अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांना जवळपास २० दिवस लागले होते.”

ram charan wife ram charan
Video : बायकोसह पूर्व आफ्रिकेच्या जंगलामध्ये गेला दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, फोटोग्राफी करत स्वतःच बनवलं ऑम्लेट

अभिनेता राम चरणचा जंगल सफारी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

RRR
“अभिनेता राम चरणला ऑस्कर द्या…”; चाहत्यांच्या मागणीने धरला जोर

चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘राम चरण फॉर ऑस्कर्स’ हा हॅशटॅग वापरायला सुरुवात करून त्याला ऑस्कर देण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली…

ram charan, salman khan, rrr,
“यात सलमानचा दोष नाही…”, ‘दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत?’ भाईजानच्या प्रश्नाला राम चरणने दिले उत्तर

‘आरआरआर’ या चित्रपटाने १ हजार कोटींच्यावर गल्ला केला आहे.

Ram Charan Photos

natu natu golden globe 3
9 Photos
‘RRR’ पूर्वी ‘या’ भारतीय चित्रपटांना मिळालं होतं Golden Globe Awardsमध्ये नामांकन, पाहा यादी

‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला गोल्डन ग्लोब पुरस्कार, त्यापूर्वी या चित्रपटांना मिळालं होतं नामांकन

View Photos
RRR
12 Photos
Golden Globes 2023: पुरस्कार घेण्यासाठी लाल धोतर घालून रेड कार्पेटवर अवतरले ‘RRR’ चे दिग्दर्शक; पाहा Photos

‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा खिताब पटकावला आहे.

View Photos
RRR final2
9 Photos
Photos : ‘RRR’च्या ऑस्करवारीवर शाहरुखने केली भविष्यवाणी; राम चरणचे आभार मानत म्हणाला….

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अनेक भारतीय चित्रपटांचा समावेश झाला आहे

View Photos
Ram Charan movies, Ram Charan
9 Photos
Photos : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणची एकूण संपत्ती आहे तरी किती?, सगळ्यात श्रीमंत कलाकारांनाही देतो टक्कर

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील टॉपचा कलाकार म्हणजे राम चरण. राम चरण त्याच्या चित्रपटांसाठी कोटी रुपयांमध्ये मानधन घेतो. इतकंच नव्हे तर राम चरणचं…

View Photos
27 Photos
Photos : दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या मानधनापुढे बॉलिवूडही फिके; कोणी घेतं १०० कोटी तर कोणी…

अभिनय आणि स्टालने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या दाक्षिणात्य कलाकारांनी मानधनाच्या बाबतीत बॉलिवूडमधील सुपरस्टार्सलाही मागे टाकलं आहे.

View Photos