• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranbir kapoor alia bhatt wedding mehendi function bollywood celebrities kareena kapoor karan johar look photos kak

Photos : करीना कपूर ते करण जोहर…’आलिया-रणबीर’च्या मेहंदी सोहळ्यातील सेलिब्रिटींचे खास लूक

‘आलिया-रणबीर’च्या मेहंदी सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी खास लूक केला होता.

Updated: April 19, 2022 19:44 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकले. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)
    1/18

    बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट १४ एप्रिलला विवाहबंधनात अडकले. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 2/18

    मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 3/18

    ‘आलिया-रणबीर’च्या लग्न समारंभात बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 4/18

    या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 5/18

    या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 6/18

    ‘आलिया-रणबीर’च्या लग्नातील समारंभात अनेक सेलिब्रिटी दिसून आले. मेहंदी सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी खास लूक केला होता.(फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 7/18

    नववधू आलिया भट्टने मेहंदी सोहळ्यात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 8/18

    आलियाने परिधान केलेला हा लेहेंगा डिजाइनर मनिष मल्होत्राने डिजाइन केला होता. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 9/18

    ‘आलिया-रणबीर’च्या लग्नातील समारंभातील मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री करिष्मा कपूर केशरी रंगांच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसून आली.

  • 10/18

    बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा ‘आलिया-रणबीर’च्या लग्नातील लूक चर्चेत होता. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 11/18

    मेहंदी सोहळ्यासाठी करीनाने खास काश्मिरी लेहेंगा डिजाइन करून घेतला होता. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 12/18

    डिजाइनर मनिष मल्होत्राने करीनासाठी हा पांढऱ्या रंगाचा लेहेंगा डिजाइन केला होता. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 13/18

    रिद्धीमा कपूर मेहंदी सोहळ्यात चंदेरी रंगाच्या साडीत दिसून आली. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 14/18

    ‘आलिया-रणबीर’च्या मेहंदी सोहळ्यात शाहीन भट्ट पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 15/18

    आलिया बहिण शाहीन भट्टसोबत. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 16/18

    बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने देखील ‘आलिया-रणबीर’च्या मेहंदी सोहळ्याला हजेरी लावली. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 17/18

    करण जोहरने मेहंदी सोहळ्यात पिवळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    मिरर वर्क असलेली ही शेरवानी डिजाइनर मनिष मल्होत्राने डिजाइन केला होती. (फोटो : मनिष मल्होत्रा वर्ल्ड/ इन्स्टाग्राम)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Ranbir kapoor alia bhatt wedding mehendi function bollywood celebrities kareena kapoor karan johar look photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.