-
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अभिनयाबरोबरच अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या फार्महाऊस शेती करतात. या गॅलरीमधून जाणून घेऊया या कलाकारांविषयी..
-
बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान पनवेल येथील फार्महाऊसवर शेती करतो.
-
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. जुही तिच्या घरी टोमॅटो, मेथी, कोथिंबीर यांची शेती करते.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राजेश कुमार शेती करतात.
-
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्यांच्या गावी उत्तर प्रदेशात मोहरीची शेती करतो.
-
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असणारे जॅकी श्रॉफ पुणे जिल्ह्यातील मावळमधील त्यांच्या फार्महाऊसवर शेती करतात.
-
बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र गेल्या बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहेत. धर्मेंद्र त्यांच्या गावी पंजाबमध्ये शेती करतात.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या घरी फळे व भाज्यांची शेती करते.
-
बॉलिवूडचे ‘जयकांत शिक्रे’ अर्थात अभिनेते प्रकाश राज शेतात ट्रॅक्टर चालवताना…
-
बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने तमिळनाडू मध्ये नारळाची लागवड केली आहे.
-
बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणौत तिच्या गावी म्हणजेच मनालीला शेती करते.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : ‘जय जवान, जय किसान’ अभिनयासोबतच ‘हे’ बॉलिवूड कलाकार करतात शेती
Web Title: Apart from acting these bollywood celebrity actor do farming photos information sdn