• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra nick jonas daughter s name is indian dcp

प्रियांका चोप्राने मुलीला दिले भारतीय नाव!

Updated: April 21, 2022 19:53 IST
Follow Us
  • सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा २०२२ च्या सुरुवातीलाच आई झाली.
    1/15

    सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा २०२२ च्या सुरुवातीलाच आई झाली.

  • 2/15

    प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला.

  • 3/15

    त्यानंतर तिच्या मुलीबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.

  • 4/15

    प्रियांका आणि निक यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.

  • 5/15

    मात्र, आता निक- प्रियांकाच्या मुलीच्या नावाचा खुलासा झाला आहे. 

  • 6/15

    एवढंच नाही तर त्याचा अर्थही खूप खास आहे.

  • 7/15

    मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका चोप्रानं खूपच विचार करून आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे.

  • 8/15

    TMZ च्या रिपोर्टनुसार प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी आपल्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे.

  • 9/15

    प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या मुलीचं नाव खूपच अर्थपूर्ण आहे.

  • 10/15

    TMZ नं प्रियांकाच्या मुलीचं जन्म प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा देखील केला आहे.

  • 11/15

    या प्रमाणपत्रानुसार प्रियांका चोप्राच्या मुलीचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये जानेवारी महिन्यात झाला आहे.

  • 12/15

    अद्याप प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या मुलीच्या नावाची पुष्टी केलेली नाही.

  • 13/15

    मात्र, प्रियांकानं आपल्या मुलीचं नाव ठेवताना दोन्ही संस्कृतींचा विचार केल्याचं बोललं जात आहे.

  • 14/15

    मालती हे नाव संस्कृतमधून घेण्यात आलं आहे.

  • 15/15

    प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. (All Photo Credit : Priyanka Chopra Instagram)

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka Chopraबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Priyanka chopra nick jonas daughter s name is indian dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.