Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday singer music director arijit singh struggle and emotional story singing career photos sdn

HBD Arijit Singh : दोन रिअ‍ॅलिटी शोमध्ये पराभव झाल्यानंतरही खचला नाही अरिजित सिंग, लाखोंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या गायकाविषयी माहितीये का?

Updated: April 25, 2022 14:19 IST
Follow Us
  • Happy Birthday Arijit Singh
    1/15

    प्रसिद्ध गायक अरिजित सिंग याचा आज वाढदिवस.

  • 2/15

    अरिजितचा जन्म २५ एप्रिल १९८७ रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं झाला.

  • 3/15

    अरिजितचे वडील पंजाबी तर आई बंगाली आहे.

  • 4/15

    सोनी वाहिनीवरील ‘फेम गुरुकुल’ या रिअ‍ॅलिटी शोद्वारे २००५ मध्ये अरिजितने संगीतातील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

  • 5/15

    परंतु, हा शो त्याला जिंकता आला नाही.

  • 6/15

    हार न मानता त्याने ‘१० के १० ले गए दिल’ या अन्य रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला. या शोचादेखील तो विजेता होऊ शकला नाही.

  • 7/15

    या शोमध्ये त्याचा सामना दुसऱ्या रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांबरोबर होता.

  • 8/15

    बऱ्याच काळापर्यंत अरिजितने सहाय्यक संगीत प्रोग्रॅमर म्हणून शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर आणि मिथुन या दिग्गज्यांबरोबर काम केलं.

  • 9/15

    २०११ मध्ये ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ गाण्याद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये गायक म्हणून सुरुवात केली.

  • 10/15

    यानंतर अरिजितने संगीतकार प्रीतमबरोबर ‘एजंट विनोद’, ‘प्लेअर्स’, ‘कॉकटेल’ आणि ‘बर्फी’सारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली.

  • 11/15

    अरिजितला खरी ओळख ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ या गाण्याने दिली.

  • 12/15

    या गाण्यासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

  • 13/15

    २०१४ मध्ये त्याने प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानबरोबरदेखील काम केलं.

  • 14/15

    आज अरिजित जगभरात गाण्याचे कार्यक्रम सादर करत असून, त्याला ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येत चाहते उपस्थित असतात.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : अरिजित सिंग / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Happy birthday singer music director arijit singh struggle and emotional story singing career photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.