• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about marathi industry actors shocking breakup rumours divorce photos sdn

Shocking..!! ब्रेकअप, घटस्फोटामुळे चर्चेत आलेले मराठी कलाकार

April 28, 2022 10:32 IST
Follow Us
  • Marathi Actors Breakup Divorce
    1/15

    छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले अंकित मगरेला गेल्या वर्षभरापासून डेट करत होती.

  • 2/15

    गेल्या काही दिवसांपासून रुपाली आणि अंकितचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 3/15

    अभिनेत्री सई ताम्हणकरने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं.

  • 4/15

    २०१५ मध्ये सई ताम्हणकरने अमेय गोसावीला घटस्फोट दिला.

  • 5/15

    अभिनेता स्वप्नील जोशीने २००५ मध्ये अपर्णाशी लग्न केलं होतं.

  • 6/15

    लग्नाच्या चार वर्षांनंतर २००९ मध्ये ते विभक्त झाले.

  • 7/15

    ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान व शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले.

  • 8/15

    तेजश्री-शशांकने २०१४ मध्ये दोघांनी लग्न केलं पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

  • 9/15

    अभिनेता संग्राम समेळने २०१६मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलशी लग्न केले होते.

  • 10/15

    संग्राम आणि पल्लवीचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

  • 11/15

    अभिनेता सुयश टिळक ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘पाठकबाई’ म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरला डेट करत होता.

  • 12/15

    सुयश आणि अक्षयाचं नातं फार काळ टिकलं नाही.

  • 13/15

    अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

  • 14/15

    स्नेहाने अनिकेतच्या आई वडिलांवर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली.

  • 15/15

    हिंदी टीव्ही अभिनेता संजीव सेठशी रेशम टिपणीसने १९९३ मध्ये लग्नगाठ बांधली आणि २०१४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Know about marathi industry actors shocking breakup rumours divorce photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.