• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. top 7 bollywood celebrities who were victims of robbery kmd

बॉलिवूडमधील टॉप ७ कलाकारांच्या घरी झाली चोरी, पैसे आणि दागिन्यांसह महागड्या वस्तू लंपास

आजवर बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांच्या घरी चोरी झाली असल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.

April 28, 2022 16:38 IST
Follow Us
  • हेमा मालिनी, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी शिल्पा शेट्टी, सोनम कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांच्या घरी आजवर चोरी झालेली आहे. (सौजन्य : जनसत्ता)
    1/9

    हेमा मालिनी, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी शिल्पा शेट्टी, सोनम कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांच्या घरी आजवर चोरी झालेली आहे. (सौजन्य : जनसत्ता)

  • 2/9

    काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी चोरी झाली. दिल्ली येथील सोनमच्या घरी २ कोटींपेक्षा अधिक दागिने तसेच पैश्यांची चोरी झाली असल्याचं समोर आलं होतं. (सौजन्य : जनसत्ता)

  • 3/9

    अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी देखील चोरी झाल्याची घटना घडली. दिपक केवट या नावाच्या व्यक्तीने अमिताभ यांच्या घरामधून आठ हजार रूपयांची चोरी केली होती.

  • 4/9

    अमिताभ यांच्या घरी जेव्हा चोरी झाली तेव्हा त्यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी चोरी करणाऱ्या व्यक्तीला पकडलं होतं.

  • 5/9

    २०१०मध्ये अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गोरेगाव येथील राहत्या घरी जवळपास ८४ लाख रूपयांची चोरी झाली होती. ही घटना घडली तेव्हा हेमा नागपूर येथे गेल्या होत्या.

  • 6/9

    अभिनेत्री काजोलच्या घरामधून जवळपास ५ लाख रूपयांच्या दागिन्यांची चोरी झाली. मात्र ही चोरी तिच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीनेच केली असल्याचं नंतर उघड झालं होतं.

  • 7/9

    ऑक्टोबर २०१३मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राच्या जुहू येथील बंगल्यावर चोरी झाली होती. शिल्पाच्या घरामधून महागडं म्युझिक सिस्टम आणि आयपॉड चोरी झालं होतं.

  • 8/9

    अभिनेता सैफ अली खानच्या खार येथील ऑफिसमधून ११ स्प्लिट एसीची चोरी झाली होती.

  • 9/9

    २०१५मध्ये सोनह चौहाणच्या घरी ४० लाख रूपयांची चोरी झाली. दागिने, पैश्यांसह तिच्या मिस वर्ल्ड टुरिझम मुकुटाची देखील चोरी झाली होती. (सौजन्य : सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanबॉलिवूड न्यूजBollywood News

Web Title: Top 7 bollywood celebrities who were victims of robbery kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.