• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pravin tarde upcoming historical movie sarsenapati hambirrao snehal tarde as lakshmibai hambirrao mohite know about her photos sdn

Photos: प्रविण तरडेंची पत्नी साकारणार ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात महत्वाची भूमिका; जाणून घ्या त्यांच्या बद्दल…

जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

April 29, 2022 10:29 IST
Follow Us
  • Sarsenapati Hambirrao Snehal Tarde
    1/15

    लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाची आतुरता केव्हापासून प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

  • जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
  • 2/15

    या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून हा चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • 3/15

    काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.

  • 4/15

    प्रविण तरडेच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे.

  • 5/15

    प्रविण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहे.

  • 6/15

    स्नेहलने ‘देऊळ बंद’, ‘चिंटू २’, ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

  • 7/15

    ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे ‘सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते’ यांची भूमिका साकारणार आहेत.

  • 8/15

    स्नेहल यांनी प्रविण यांच्यासोबत काही नाटकांमध्ये कामसुद्धा केले आहे.

  • 9/15

    स्नेहल यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • 10/15

    २ डिसेंबर २००९ साली प्रविण तरडे व स्नेहल यांनी लग्नगाठ बांधली.

  • 11/15

    प्रविण आणि स्नेहल यांना एक मुलगाही आहे.

  • 12/15

    ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात मराठीतील अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

  • 13/15

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : प्रविण तरडे / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pravin tarde upcoming historical movie sarsenapati hambirrao snehal tarde as lakshmibai hambirrao mohite know about her photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.