• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. birthday special bollywood actress anushka sharma net worth income property luxurios lifestyle car collection house photos kak

Birthday Special : लक्झरियस आयुष्य जगणारी अनुष्का आहे करोडोंची मालकीण; एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ कोटी

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस आहे. अनुष्काने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

May 1, 2022 14:38 IST
Follow Us
  • anushka sharma birthday (1)
    1/18

    बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज वाढदिवस आहे. अनुष्काने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 2/18

    ‘रब ने बना दी जोड़ी’ या चित्रपटातून अनुष्काने २००८ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 3/18

    या चित्रपटात बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत अनुष्का मुख्य भूमिकेत होती.

  • 4/18

    अनुष्काने ‘बैंड बाजा बारात’, ‘सुल्तान’, ‘पीके’ या चित्रपटातून अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 5/18

    बॉलिवूडमध्ये नाव आणि स्थान निर्माण करण्यासाठी अनुष्काला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला.

  • 6/18

    १ मे १९८८ रोजी अनुष्काचा जन्म झाला. अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा हा चित्रपट निर्माता आहे.

  • 7/18

    अनुष्का आणि तिचा भाऊ कर्णेश यांची ‘क्लेन स्लेट’ ही निर्मिती कंपनी आहे.

  • 8/18

    २०१७ मध्ये भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीसोबत अनुष्का विवाहबंधनात अडकली.

  • 9/18

    या दोघांना ‘वामिका’ ही मुलगी आहे.

  • 10/18

    अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 11/18

    अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडणारी अनुष्का लक्झरियस आयुष्य जगते.

  • 12/18

    दिल्ली आणि मुंबईत अनुष्काचे स्वतःच्या मालकीचे फ्लॅट आहे. अनुष्का रेंज रोवर, बीएमडब्ल्यू अशा महागड्या गाड्यांमधून फिरते.

  • 13/18

    अनुष्का एका चित्रपटासाठी ७ ते १० कोटी रुपये इतके मानधन घेते.

  • 14/18

    तर जाहिरातींसाठी अनुष्का १०-१२ लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.

  • 15/18

    मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माकडे सुमारे ३०० कोटींची संपत्ती आहे.

  • 16/18

    तर अनुष्का आणि विराट म्हणजे विरुष्काची एकूण संपत्ती १२ अब्ज इतकी असल्याची माहिती आहे.

  • 17/18

    अनुष्का शर्मा ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 18/18

    या चित्रपटात अनुष्का भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार राहिलेल्या क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारणार आहे. (सर्व फोटो : अनुष्का शर्मा / इन्स्टाग्राम)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka SharmaबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Birthday special bollywood actress anushka sharma net worth income property luxurios lifestyle car collection house photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.