Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 8 bollywood celebrities who are vegetarian in real life kmd

Photos : हे ८ बॉलिवूड कलाकार अजिबात खात नाहीत मांसाहारी पदार्थ, यामागचं कारण केलं स्पष्ट

मांसाहारी पदार्थांकडे पाठ फिरवत काही बॉलिवूड कलाकारांनी शाकाहारी होण्याचं ठरवलं. पण यामागे काही कारणं आहेत.

May 2, 2022 17:37 IST
Follow Us
  • आमिर खानची एक्स पत्नी किरण राव हिने त्याला एक व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडलं. दुग्धपदार्थांचे सेवनही त्याने टाळलं आहे
    1/9

    आमिर खानची एक्स पत्नी किरण राव हिने त्याला एक व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडलं. दुग्धपदार्थांचे सेवनही त्याने टाळलं आहे

  • 2/9

    बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील पेटा (PETA) या संस्थेने हॉटेस्ट शाकाहारी सेलिब्रिटीचा किताब दिला. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरावे म्हणून अमिताभ यांनी मद्यपान, धूम्रपान, मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केलं.

  • 3/9

    अभिनेत्री भूमी पेडणेकरने लॉकडाऊनच्या काळात मांसाहारी पदार्थ खाणं बंद केलं. पण याआधी ती मांसाहारी पदार्थांचे सेवन करत होती.

  • 4/9

    कंगना रणौतच्या घरी मांसाहारी पदार्थ तयार केले जायचे. मात्र अध्यात्मिकदृष्ट्या हे पदार्थ खाणं तिच्या मनाला पटत नसल्याने तिने मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं पूर्णपणे बंद केलं.

  • 5/9

    पेटा (PETA) या संस्थेचा ‘पर्सन ऑफ द इयर’ हा किताब आर माधवनच्या नावे आहे. कत्तलखान्यामध्ये काय चालतं हे जर तुम्ही पाहिलात तर तुमची देखील मांस खाण्याची भूक कमी होईल असे आर माधवनचं म्हणणं आहे.

  • 6/9

    काही वर्षांपासून रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी मांसाहारी पदार्थ खाणं बंद केलं. या दोघांनी ‘इमॅजिन मीट्स’ नावाची कंपनीही सुरु केली. वनस्पती आधारित मांसाचे सेव रितेश-जेनेलिया करतात.

  • 7/9

    अभिनेता शाहिद कपूर सुद्धा शाकाहारी आहे. वडिल पंकज कपूर यांनी त्याला गिफ्ट केलेलं ‘ब्रायन हाइन्स, लाइफ इज फेअर’ हे पुस्तक वाचून त्याने मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं बंद केलं.

  • 8/9

    २०२०मध्ये पेटा (PETA) या संस्थेने सगळ्यात हॉटेस्ट शाकाहारी सेलिब्रिटी किताब अभिनेत्री श्रद्धा कपूरला दिला. मांसाहारी पदार्थ खाण्याबाबत तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट देखील शेअर केली होती.

  • 9/9

    पेटा (PETA) कुकबूकपासून प्रेरित होऊन श्रद्धा कपूरने हा निर्णय घेतला होता. अजूनही ती शाकाहारीच आहे, (सौजन्य – सगळे फोटो फाईल)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: 8 bollywood celebrities who are vegetarian in real life kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.